अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे बारावीचा गणिताचा पेपर फुटला, मोबाईल वाॅटसअप वर उत्तर सहीत
पेपर फुटीचे सत्र थांबेना, कुठल्या केंद्रावर झाले, कशी झाली चौकशी सुरू, लातुर मध्ये एमबीबीएस चे ही पेपर फुटी.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दी मध्ये पिण्याच्या पाणी मध्ये आळ्या सापडल्याने एकच खळबळ.
नागरिकांच्या तक्रारी आल्याने देहूरोड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मलिक शेख यांनी घेतली दखल.
देहूरोड मध्ये योगी सरकारचा विजय भव करत भा.ज.पा कार्यकर्त्यांचा जल्लोष व आनंदोत्सव.
भा.ज.पा. चा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर निवडणुकीत विजयाची मोठी मुसंडी मारल्याने देहूरोड शहर भा. ज.पा. च्या वतीने लाडू पेढे वाटुन भव्य मिरवणुकीने विजयोत्सव साजरा.
भा.ज.प.चे दीडशे कार्यकर्त्यांची देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
अनुप दाभोळे,विजय तेलगु यांचा पुढाकार
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची नागपूर कारागृहातुन सुटका
आता पुणे पोलीस काय कारवाई करतात या कडे सर्वाचे लक्ष.
अतिमहत्वाचे बंदोबस्त असल्यामुळे हिंजवडी वाहतूक विभाग अंतर्गत अवजड वाहनांना प्रवेश बंदी:-पोलिस उपायुक्त आनंद भोइटे
उद्या 6 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
एसटीचे विलिनीकरण शक्य नाही; त्रिसदस्यीय समितीची शिफारस
निलंबित व बडतर्फीची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर यावे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन
मंत्री नवाब मलिक ने केलेले व्यक्तव्य आमचे कुंटुबाचे अवमान करणारे :- संजय वानखेडे
ईडीच्या कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अर्धवट कामाच्या उद्घाटन पेक्षा युक्रेन वरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज :- शरदचंद्र पवार
मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.
वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; "इसकी टोपी उसके सर" कल्याणमध्ये रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड
वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली सुरू केली खरी, मात्र अनेकदा ही दंड आकारणी काहींना डोकेदुखी ठरत असते.
क्रिकेट विश्वाला हादरा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
जगातील क्रिकेट ईतिहासात शेन वॉर्न हे महान फिरकी गोलंदाज होते शेन वॉर्न च्या जाण्याने अनेक चाहात्यांना मोठा धक्का
आरक्षण बाबत मागासवर्गीय आयोगाचा अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला
सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारल्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका.
ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण ३१ मार्चपर्यंत करण्याचे आवाहन :-डाॅ.अजित शिंदे
निलंबना ऐवजी तडजोड शुल्क प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये आकारण्यात येईल
हर हर महादेव,शिव शंभो गर्जनेने घोरवडेश्वर डोंगर परिसर दुमदुमून गेले.
महाशिवरात्र यात्रे निमित्त चार ते पाच लाख शिवभक्तांनी दोन वर्षा नंतर मुक्त पणे घोरवडेश्वर लेणीतील शिवशंभू पिंडी चे दर्शन घेतले.