अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक को ईडीने किया गिरफ्तार.
मलिक ने कहा हम डरेंगे नही,हम लडेगे राष्ट्रवादी काँग्रेस के कार्यकर्ता ईडी कार्यालय पर फिर सियासत गरमाया एनसीपी कार्यकर्ता उग्र. राष्ट्रवादी के राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ने कहा यह कोई बडा मामला नही है सिर्फ ईडी का दुरूपयोग.
कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने ऐतिहासिक धम्मभूमी वर वाद उत्पन्न करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांनी कड़क कारवाई करावी :- संगीता(नानी)अशोक वाघमारे
बोधिसत्व जनजागृती संघा तर्फे मा. पोलिस उपायुक्त आनंद भोइटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.वर्षाराणी पाटील यांना निवेदन सादर.
भोर तालुक्या मध्ये देवस्थानच्या नावे खोटी कागदपत्रे तैयार करून परस्पर विक्री. राजगडच्या पोलीस ठाण्यात तेरा जणा विरूद्ध गुन्हा दाखल.
प्रहारचे जनशक्ती अध्यक्ष संतोष मोहीते यांनी उघडकिस आणले प्रकरण.
निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल;नागरीकांनी वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे :- पोलीस उपायुक्त आनंद भोइटे
पवळे उड्डाणपुलाचे स्थापक विषयक काम सुरु असलेने 2मार्च पर्यन्त वाहतुकीत बदल.
भावी पिढीला प्रेरणादायी असे स्मारक कोरेगाव भिमा येथे उभारावे-धनंजय मुंडे
कोरेगाव भिमा येथे शौर्याचे प्रतिक म्हणून मोठी वास्तू उभी करायची आहे, भावी पिढीला प्रेरणा मिळावी असे सुंदर स्मारक येथे उभारण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
अल्पसंख्याकांसाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सहा वाहनांच्या भीषण अपघातात 4 ठार, 8 जखमी
पहाटे च्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात.
किसानों को अपनी गाड़ीतले रौँदने वाले आशीष मिश्रा की ज़मानत मिलने के बाद हुई रिहाई ;
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा “टेनी” के बेटे आशीष मिश्रा ने लखीमपुर में अपनी गाड़ी से किसानो को कुचलने के बड़े आरोप पर था जेल में, हाई कोर्ट से मिली ज़मानत
बैंकिंग इतिहास का सबसे बड़ा घोटाला: ABG शिपयार्ड ने लगाया स्टेट बैंक ऑफ़ इंडिया सहित कई बैंकों को 22842 हजार करोड़ रुपये का चुना.
सीबीआई ने ABG शिपयार्ड के खिलाफ धोखोधड़ी का मामला दर्ज किया.कांग्रेस बोली- मोदी राज में सिर्फ लुटेरों के "अच्छे दिन"!
देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्डाची अतिक्रमण कारवाई, संतप्त वार्डाचे माजी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे यांनी रोखले, जोरदार आक्रमक विरोध करत कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन विरुद्ध घोषणाबाजी रस्ता रोखो, संतप्त वातावरण,
कँन्टोन्मेंट बोर्डाची सवाना हॉटेल ते बँक ऑफ इंडिया पर्यंतच्या जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील अतिक्रमण हटवले वातावरण चिघळल्याने पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मध्यस्थी ने अतिक्रमण कारवाई ला विराम.
मध्य प्रदेश के कटनी में टनल हादसा : मलबे में दबे 9 मजदूर,7 मजदूरों को निकाला गया बाहर, बचाव कार्य जारी.
जबलपुर से NDRF की टीम मौके पर पहुंची. भोपाल से NDRF टीम भेजी गई है. बचाव एवं राहत कार्य जारी है.
देहूरोड मधील धक्कादायक प्रकार , नवराऱ्यांने त्रास दिला म्हणून पत्नी ने साथीदाराच्या मदतीने केला खुन.
शनिवार दि. १२ रोजी पोलीस हवालदार यांनी देहूरोड पोलीसात फिर्याद दिली, ३० जानेवरी २०२२रोजी रात्री ११ वाजता देहु येथे अज्ञात ठिकाणी नेऊन केला खुन, पुरावा नष्ट करून मृत्यू देहाची लावली विल्हेवाट.
कॅंन्टोन्मेंट बोर्ड से नागरिक क्षेत्र होगे बाहर रक्षामंत्रालय ने मांगे सुझाव ऐक सप्ताह के भीतर देने होगे सुझाव, सभी छावनियों को पत्र जारी.
यदि निर्णय हुआ तो हिमाचल प्रदेश के कुल सात और देश के कुल 62 कॅंन्टोन्मेंट बोर्ड के करोड़ों नागरिकों को मिलेगी राहत.
छत्रपति शिवाजी महाराज कि प्रतिमा हटाने पर नगर आयुक्त डाॅ. प्रविण अष्टिकर पर महिलाओं के द्वारा स्याही फेक
रातो रात छत्रपति शिवाजी महाराज कि प्रतिमा हटाने पर आक्रमक महिलाओं कि और से स्याही फेकी गई 12 जनवरी को विधायक नवनीत राणा ने छत्रपति शिवाजी महाराज कि प्रतिमा स्थापित कि थी
पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात वीजपुरवठा विस्कळीत, पाणीपुरवठा देखील प्रभावित
400 KV च्या विद्युत लाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चाकण आणि लोणीकंद येथील उपकेंद्राना होणारा वीजपुरवठा बाधित.