ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान नॉशेरा का शेर जिसपर पाकिस्तान सेना और कबाईलियों ने 800 तोप के गोले दागे पर वो और उनकी बटालियन ने पीछे हटने के बजाए डट कर मुकाबला किया।
1948 में पाकिस्तान ने 50,000 का इनाम रखा था पड़कने के लिए !
मातोश्री सुशिलाबाई आनंदराव तरस यांचे निधन
किवळे गावातील वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ सेवाभावी रत्न हरपले
धम्मभुमीचा कर्तव्यदक्ष रक्षक हरपला :-टेक्सास दादा गायकवाड
शोकाकुल वातावरणात भाऊसाहेब उर्फ बंटी गायकवाड यांना भावपुर्ण श्रद्धाजंली, अंत्यविधीस आंबेडकरी चळवळीतील सर्वांची उपस्थिती.
पुलिस अधीक्षक द्वारा थाना मल्हीपुर का किया गया औचक निरीक्षण*
श्रावस्ती उत्तर प्रदेश
तळेगाव दाभाडे येथे ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ ’ शिल्पाचे अनावरण;ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणा साठी प्रयत्न करणार :-आ. सुनील शेळके
‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ शिल्प प्रेरणादायी ठरेल-राज्यमंत्री कु.आदिती तटकरे
कोरोना रुग्ण वाढत असल्याने मास्कसक्तीचा निर्णय मास्क लावणें बंधनकारक.
केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्हात रूग्ण संख्येत वाढ.
अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल, शरद पवार विषयाची पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला भोवणार.
पक्षाच्या अनेक नेते व कार्यकर्ता मध्ये संतापाची लाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी केली कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
"किडनी तस्करी प्रकरण" रूबी हाॅल हॉस्पिटलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह १५ जणांवर गुन्हा दाखल,१५ लाखात किडणीचा सौदा,
महिलेला १५ लाखांचं आमिष दाखवून शस्त्रक्रिया केली आणि नंतर पैसे देण्यास नकार, पुण्यातील घटनेने खळबळ.
असंघटित कामगारांच्या न्याय हक्का साठी शेवटच्या घटका पर्यंत लढेन ; दीपक चौगुले
देहुरोड येथे कृष्णा नगर परिसरात राहणारे व तळागाळातील वंचितां च्या न्याय हक्का साठी आहोरात्र झटणाऱ्या मा. दीपक चौगुले यांची राष्ट्रवादी कांग्रेस च्या देहुरोड कामगार सेल च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्व स्तरातुन विशेषतः कामगार वर्गातुन समाधान व्यक्त होत...
तुझे मेरे लिऐ ही लाया गया है, तु मुझे खुश कर मै तुम्हे खुश रखुंगा म्हणत सासऱ्याचा सुने वर बलात्कार.
नराधम सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल, पत्नी मुलगा घरात नसल्याचा फायदा घेत जीवे मारण्याची धमकी.
रेल्वे खाली सापडुन अनोळखी पुरूषाचे चेंदामेदा झालेला मृतदेह देहूरोड रेल्वे पोलिसांना आढळले
नातेवाईकांनी देहूरोड रेल्वे पोलिस चौकीत संपर्क साधण्याचे देहूरोड रेल्वे पोलिसांचेअवाहन
मी येणार मी पुन्हा येणार अशी घोषणा दिल्या होत्या आता सत्ता गेल्याने अस्वस्थ झाले आहेत शरद पवारांचे भाजपाला जोरदार टोळा
धार्मिक भावना स्वतः पुरता ठेवावे, धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करू नये :- शरद पवार
राज ठाकरे यांच्या भोंग्यां विरुद्धच्या भूमिकेला कृतिशील विरोध करा - केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या१० मे ला विविध मागण्या साठी राज्य व्यापी अंदोलन करण्याचा रिपब्लिकन राज्य कमिटीच्या बैठकित निर्णय
राज्य गृहमंत्रालया चा अजब कारभार,सर्व सामान्यांना सामाजिक न्याय देणाऱ्या पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या वरच घोर अन्याय
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जिथे ४ वर्ष सेवा केली तिथेच पुन्हा बदली करण्याचा गृह मंत्रालयाचा अवमानकारक प्रताप , सर्व स्तरातुन निषेध व्यक्त.
चंद्रशेखर जाधव यांनी रोजा इफ्तार पार्टीत घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन .
भारताचे सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प.