रहदारीच्या ठिकाणी भर दिवसा रोडवर तरूणाचा गोळ्या घालून हत्या.
भरदिवसा गोळी झाडून हत्या झाल्याने नागरिकांन मध्ये घबराट, कायदा सुव्यवस्था वर प्रश्न चिन्ह निर्माण.
देहुरोड,विवाहित महिलेला मानसिक त्रास देत कंबर पट्ट्याने मारहाण व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न.
महिलेला शिक्षा म्हणून १५० उठाबशा, देहुरोड पोलीस ठाण्यात ५ जणांनवर गुन्हा दाखल.
धम्मभूमी देहूरोड शहरात पहिल्या बुद्ध - भीम फेस्टिवलचे शानदार प्रारंभ.
अनेकांचे सन्मान गौरव करणारे धम्म रत्न के .एच .सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा सन्मानाचा गोड कार्यक्रम संपन्न.
धम्मभूमीत, धम्मभूमी देहुरोड सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्यांदा ४ व ५ मे ला बुद्ध - भीम फेस्टिव्हल चे आयोजन.
बहुसंख्येने सहभागी होण्याचे आव्हान :- के एच सुर्यवंशी.
बहुजन महापुरुषांवरील पुस्तकांची सध्या गरज. -बी.जी.कोळसे पाटील.
बहुजन महापुरुषांना बदनाम ठरविणाऱ्यांच्या षडयंत्रावर लेखणीतून प्रहार करणारी पुस्तके बाजारात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे केले.
ईपीएस ९५ संघर्ष समितीच्या वतीने निगडी भक्ती शक्ती चौक येथे हजारोच्या संख्येने रास्ता रोको आंदोलन.
आमच्या मागण्या सरकारने लवकरात मान्य करावा जर मागण्या मान्य नाही झाले तर विविध प्रकारचे आणि तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा झटका, १८ महिन्यांचा थकित डीए मिळणार नाही. दिवाळीत दिले होते गिफ्ट.
सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका, दिवाळीपूर्वी वाढवला होता महागाई भत्ता.
मोफत आधार कार्ड सेवा कॅम्पचे चिंचोली येथे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन.
आधार कार्ड संबंधी उपलब्ध सेवा मध्ये विमासह नवीन आधार कार्ड , आधार कार्ड अपडेट, व सुकन्या योजनेचे निशुल्क लाभ घ्यावा :- दिनेश बालघरे.
बाळाच्या संगोपनासाठी दिलेले धनादेश न वटळ्या प्रकरणी ६५ वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल.
फिर्यादीचे जीवाच्या भीतीने बिबवेवाडी ठाण्यात धाव, फिर्यादीस विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करुन बलात्कार.
देहूरोड, गुन्हे शाखा युनिट पाचचे उलेखनीय कामगीरी देहूरोड बाजारपेठेत कोयता घातक हत्यारे घेऊन दहशत मोजविणाऱ्या दोन गुंडांना गुन्हे शाखा पथकाने केले जेरबंद.
एकूण पाच हत्यार जप्त, भारतीय हत्यार कायदे प्रमाणे गुन्हा दाखल, तीन विधीसंघर्षित बालक ताब्यात.