दहा जुनच्या तुकोबारायचा पालखी रथासाठी १८बैलजोड्यांचे अर्ज तर चौघड्या साठी ४ अर्ज, कोणाला मिळणार मान या कडे सर्वाचे लक्ष
१० जुनला होणार पालखी सोहळा प्रस्थान
किशोर आवारे हत्याप्रकरण एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे याची बदली.
पिंपरी चिंचवड सह अनेक अधिकार्यांची बदली, मावळ मध्ये मात्र चर्चेला उधाण किशोर आवारे हत्याला काय दिशा मिळणार.
आघाडीचे न्युज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापनदिन कोल्हापूर येथे साजरा होणार.
सन्मान पत्र सोहळ्यात प्रेस मीडिया लाईव्ह च्या वतीने बहुसंख्येने सर्वानी उपस्थित राहण्याचे सर्वाना नम्राचे आवाहन.
माझी जरी भट्टी असेल तरी मला सुद्धा टायरमध्ये टाका :- अजित पवार अजित पवार यांनी अवैध धंदे बाबत पोलीसांचे उपटले कान, एक ही धंदेवाल्यांना सोडु नका.
पाहुणेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन वेळी अजित पवार यांनी पोलीसांना धारेवर धरले, शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आम्ही येतो अवैध दारू धंदे बंद करायला, पोलीसांनी निवांत बसून पगार घ्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून किशोर आवारे कुटुंबीयांचे सांत्वन, दोषींन वर कठोर कारवाई केली जाईल.-चंद्रकांत पाटील
आई सुलोचना आवारे यांच्या कडून आरोपींना फाशी शिक्षाचे मागणी, तर पत्नी आवारे यांची तपास विषेश पथकाकडे सोपविण्याची मागणी.
मागील दीड वर्षा पासून रखडलेल्या निवडूनका ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांचे संकेत.
सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, फडणवीस यांच्या उध्दव ठाकरे यांना टोळा. यंदाचे वर्ष निवडणुकीचे :- चंद्रकांत पाटील.
वेतनवाढ बाबत जिल्हा सुरक्षा रक्षकांन मध्ये नाराजगीचे सुर, परत आंदोलनाचा इशारा, वेतनवाढीच्या नावाने सुरक्षा रक्षकांच्या तोंडाला पाने पुसली.
वेळोवेळी आंदोलन उपोषण करून मागील पाच वर्षात तुटपुंजी पगारवाढ, माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषद मांडली सुरक्षा रक्षकांची व्यथा. अनेक संघटनेच्या मागणी पत्रांना केराची. टोपली
धम्मभूमी देहूरोड शहरात पहिल्या बुद्ध - भीम फेस्टिवलचे शानदार प्रारंभ.
अनेकांचे सन्मान गौरव करणारे धम्म रत्न के .एच .सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा सन्मानाचा गोड कार्यक्रम संपन्न.
धम्मभूमीत, धम्मभूमी देहुरोड सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्यांदा ४ व ५ मे ला बुद्ध - भीम फेस्टिव्हल चे आयोजन.
बहुसंख्येने सहभागी होण्याचे आव्हान :- के एच सुर्यवंशी.
देहूरोड मध्ये कामगार दिवस आनंदाचा वातावरणात साजरा.
देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने पुष्प देऊन कामगारांना दिल्या शुभेच्या .
आयुक्त शेखर सिंह यांची दंडात्मक कारवाई, कार्यालिन वेळेत योग प्रशिक्षण घेतल्याने डाॅक्टर सह आठ जणांवर दंडात्मक कारवाई.
कुठली परवानगी नसताना योग प्रशिक्षण घेणे भोवले, दंडात्मक कारवाई झाल्याने पालिकेत एकच खळबळ.
किवळे अनधिकृत होर्डिंग प्रकरणी जागा मालकाला अटक.
पोलीस, संबंधित फरार आरोपीच्या मागावर, लोकांन मध्ये असंतोष निर्माण.
किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री कडून तीन लाखाची मदत जाहीर.
पाच जणांचा बळी घेणाऱ्या अनधिकृत होर्डिंग प्रकरणी इतर संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
पावसामुळे आडोशाला थांबले असता, अंगावर होर्डिंग पडुन पाच जणांचा मृत्यू किवळे येथील घटना.
१० ते १५ लोक उभे होते होर्डिंग च्या खाली, चार महिला एक पुरूष मृत्यू तर अनेक जख्मी, घटनास्थळी ३० जवान दाखल, बचाव कार्य सुरू
उत्तर प्रदेश शिक्षा सेवा चयन आयोग, शीघ्र गठित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने दिए दिशा-निर्देश
Shrawasti up