देहूरोड महा विकास समितीचा पुढाकाराने रेल्वे प्रवाशांची समस्या पूर्तीसाठी सर्व पक्षीय बैठक संपन्न.
आपल्या मागणी व समस्या वरिष्ठ अधिकाराऱ्यान समोर ठेवून समस्यापुर्ती केले जाईल :- व्यवस्थापक आर आर रज्जाक. सर्व पक्षीय नेत्यांनी मांडले आपले मनोगत.
कामां के प्राइवेट अस्पताल में महिला के साथ नर्सिंगकर्मी ने किया जबरन दुष्कर्म !
धक्कादायक महिला सुरक्षा रक्षकांच्या मोबाईल मध्ये सापडला १० वी गणिताचा पेपर, गुन्हा दाखल
पेपर फुटी प्रकरणामुळे खळबळ, भरारी पथकाला संशय, सुरक्षा रक्षक महिलेचे मुलगी ही बसलेली आहे परीक्षा केंद्रात
संधीसाधूंचा महार वतनाच्या जमिनीवर 'डल्ला' इंद्रायणी नदीत सहकुटुंब जलसमाधी घेण्याचा सुधीर जगताप यांचा इशारा
सुधीर जगताप नेत्रहीन, अनेक वेळा तक्रारी करून हेलपाटे मारून न्याय न मिळत असल्याने शेवटी जलसमाधी घेण्याचा निर्णय.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा झटका, १८ महिन्यांचा थकित डीए मिळणार नाही. दिवाळीत दिले होते गिफ्ट.
सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका, दिवाळीपूर्वी वाढवला होता महागाई भत्ता.
मोफत आधार कार्ड सेवा कॅम्पचे चिंचोली येथे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन.
आधार कार्ड संबंधी उपलब्ध सेवा मध्ये विमासह नवीन आधार कार्ड , आधार कार्ड अपडेट, व सुकन्या योजनेचे निशुल्क लाभ घ्यावा :- दिनेश बालघरे.
प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेता निर्माता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा हदयविकाराच्या झटक्याने निधन.
जाने भी दो यारों चित्रपटाने बाॅलिवुड मध्ये प्रवेश, शंभराहून अधिक चित्रपटात काम, दोन वेळा राष्ट्रीय हास्यविनोद पुरस्कार, निधनाने बाॅलिवुड मध्ये शोकाकुल.
गद्दार, चोर, भुरटे, शिवसेना नाव चोरू शकाल, पण शिवसेना नाही, भाजपाला कुत्र तरी विचारत होते का? :-उद्धव ठाकरे यांची जहरी टीका
शिवसेनेची स्थापना माझ्या वडीलांनी केली, हिम्मत असेल तर आपले आई वडीलांचे नाव देऊन पक्ष स्थापन करा, दिल्ली समोर शेपूट घालून बसु नका
येत्या सोमवार पासून सोलापूर आणि दौंड साठी डेमू गाडी हडपसर स्थानकापासून सुटणार :- रेल्वे प्रशासनाचा निर्णय.
सद्या हडपसर वरून हैदराबाद एक्सप्रेस एकच गाडी धावते. येत्या सोमवारी पासुन पुणे सोलापूर आणि दौंड डेमो गाड्या चालविण्याचा निर्णय यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे तर अनेकांची गैरसोय ही होणार
देहुरोडच्या लष्करी स्टोअर रूम मधुन ६८ हजार ५०० रुपये चे साहित्य गेले चोरीला.
अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल, २८ फेब्रुवारी रोजी घटना उघडकीस
देहूरोड, आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवरती आरोपीचा हल्ला, आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न,
आरोपीचे फिर्यादीवर ही हल्ला थोडक्यात बचावला फिर्यादी, आरोपी दुधानी याचावर महाळुंगे पोलीस ठाण्यात पुर्वीचा होता गुन्हा दाखल.
पुणे खडकीसह देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूक बिगुल वाजले.
येत्या ३० अप्रैलला निवडणूक होणार यंदा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे समावेश नाही, अनेक पक्ष, कार्यकर्ता चे तोंडाला पाने पुसली,नागरिक ही नाराज.