पुण्यात रिक्षाचालकांची अव्वाचा सव्वा मनमानी भाडे आकारणी, प्रवाशी वर्गात संतापाची लाट.
आरटीओ कार्यालय तर्फे भाडेवाढी बाबत जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत जुन्या दरानेच मीटर प्रमाणे भाडे घेणे बंधनकारक रिक्षाचालक जुन्या मीटर प्रमाणे भाडे घेत नसेल तर प्रवाश्यांनी आरटीओ कार्यालयात तक्रार दाखल करावी योग्य ते कारवाई केले जाईल.
पुणे एकदा परत हादरले, सात वर्षीय चिमुकुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण.
पुणे महिला मुलीनसाठी सुरक्षित नाही, निर्भया आपल्या वडीलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेले असता परतताना अज्ञाताने केले अपहरण आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही
16 आदिवासियों की पुलिस ने की थी हत्या ,पीड़ित आदिवासियों के परिजनों ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू से मुलाकात का मांगा समय
सुप्रीम कोर्ट ने 13 साल बाद इनकी याचिका ठुकरा दी
ईमारत बांधकाम कामगारांसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या कामगार सेल च्या वतीने देहुरोड जनसंपर्क कार्यालया मध्ये मार्गदर्शन शिबिरा चे आयोजन.
नोंदणी करण्यासाठी व कामगार कल्याणाच्या योजनांचा लाभ मिळवण्या साठी कामगारांनी राष्ट्रवादी कांग्रेस च्या कामगार सेल चे अध्यक्ष मा. दीपक चौगुले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहान देहुरोड शहर अध्यक्ष अॅड. प्रवीण झेंडे यांनी केले.
शिवसेनेचे चार ग्रामपंचायती वर दणदणीत विजय, कार्यकर्तांचे जल्लोष
शिंदे गटाचा फक्त एकाच ग्रामपंचायती वर बाजी, कांग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे शुन्य, भाजप फक्त १ , इतर ५
मानवतेचे प्रतिक देहूरोड हुसैन ईमाम बाड्यात शोकमय भावाजंली कार्यक्रमाचा प्रारंभ
मोहर्रम निमित्त देहूरोड डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील हुसैनी ईमाम बाडा संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सय्यद मोहम्मद रियाज हैदर रिजवी यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुन ते २२ऑगष्ट २०२२ पर्यंत भावमय आदरांजली, भावाजंली अभिवादन कार्यक्रमाचेआयोजन
मुंबई पुलिस ने पालघर से 1400 करोड़ कीमत की 700 किलो से ज़्यादा मेफेड्रोन ज़ब्त की 5 गिरिफ्तार
1400 करोड़ रुपये कीमत की 700 किलोग्राम से ज्यादा 'मेफेड्रोन' जब्त की
तासगावात दाम दुपट योजने खाली अनेकांना लाखोचा गंडा, फसवणूक मुळे सांगली जिल्ह्यातील तासगावात एकच खळबळ उडाली
एजंट आणि गुंतवणूकदार हवालदिल पैसे परत नाही मिळाले तर अनेक लोक होणार उध्वस्त शेत जमीन दागिने घाण ठेवून गुंतवले होते पैसे.
मेव आदिवासी समाज का ही हिस्सा है जो आज भी अपने हक़ और अधिकार से वंचित है
आरक्षण का लाभ मिलते ही मीणा भूल गए अपने मेव भाइयों को
पाकिस्तान के इस्लामिक स्कॉलर अबुल अला मोदुदी की किताबों को अपने सिलेबस से हटाने वाला अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय का इस्लामिक स्टडीज विभाग अब विद्यार्थियों को सनातन धर्म की पढ़ाई भी करवाएगा.
विभाग की ओर से यह कोर्स यूजी और पीजी में शुरू किया जा रहा है।
बनावट कस्टमर केअर सेंटर चा हिंजेवाडी पोलीसांनी केला पर्दाफाश, पाच आरोपींना केले अटक
बनावट टोल फ्री नंबर वरुन ग्राहकांची फसवणूक नामांकित कंपनीचे नाव घेऊन ग्राहकांना घातला लाखोचा गंडा
पोटाला चिमटा घेऊन शिक्षणाने आदर्श पिढी घडवा हिच अण्णा भाऊ साठे यांना खरी श्रद्धांजली :- राजाराम दादा अस्वरे
देहूरोड शितळानगर मंदिर चौकात लोक शाहिर अण्णा भाऊ साठे भव्य दिव्य जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन.
दिल्ली हाईकोर्ट व इंडियन एक्सप्रेस में सच कोन बोल रहा है ? क्या गोवा बार मे स्मृति ईरानी व उनके परिवार की हिस्सेदारी नही है ?
परिवारवाद की विरोधी स्मृति ईरानी का बिज़नेस में ईरानी परिवार है?
बहुजन विकास आघाडी च्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात बहुजन विकास आघाडी संस्थेच्या वतीने आयोजन, सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीती.फुले शाहू आंबेडकर मंचच्या वतीने संजय धुतडमल यांचा देहूरोड रत्न पुरस्काराने सन्मान.