पोलीस कर्मचार्याने शीतपेय मधून गंगुचे औषध टाकून पोलीस महिला कर्मचारी वरती बलात्कार. विडीओ व्हायरल करण्याची धमकी पोलीस दलात खळबळ.
पतीला ठार मारण्याची धमकी, धमकी देऊन सतत बलात्कार, शेवटी त्रासाला कंटाळून महिला पोलीसने दिली तक्रार. पोलीस कर्मचार् यावर गुन्हा दाखल.
समाज हितासाठी वृत्त प्रसार करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे आद्य कर्तव्य :- शितल हगवणे.
देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदर्श पुरस्कार सन्मानित चंद्रशेखर पात्रे, रजाक शेख, अनवर अली शेख सह शास्त्रज्ञपदी नियुक्ती झालेले शुभम ईश्वर अगरवाल यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा संपन्न.
मा0 जनप्रतिनिधिगणों की अध्यक्षता में विद्युत व्यवस्था के सुदृढ़ीकरण एवं जनसमस्याओं के त्वरित निस्तारण हेतु बैठक सम्पन्न
Shrawasti UP
दोन सराईत वाहन चोरांना तळेगाव पोलीसांनी केले अटक.
दोन लाख एकवीस हजार चा मुद्देमाल जप्त दोन्ही गुन्हेगार पोलीस रिकार्ड वरील.
पोलीस निरीक्षकासह हवालदाराला अटक, अटक करण्याची भीती दाखवून मागितले २५ लाख, पोलीस दलात खळबळ.
तडजोड करून ११ लाख, लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पकडले पैसे घेताना रंगेहाथ.
पोलीस कर्मचाऱ्याकडुन महिला पोलीस कर्मचारी वर अत्याचार, पोलीस दलात एकच खळबळ. पोलीसांनी केले दोघांना अटक.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून अत्याचार, गर्भवती राहील्याने जबरदस्तीने गर्भपात,
दिवगंत किशोर आवारे खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला, पाच जण अटक, सात पिस्तूल व २१ काडतूस जप्त, मावळात एकच खळबळ.
सर्व आरोपी पोलीस रिकार्ड वरील मोठा राजकीय खुन करून मावळात धमाका करण्याचा कट पोलिसांनी उधळला, वेळेवर अटक केल्याने अनर्थ टळला.
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, २५ जणांचा होरपळून मृत्यू तर आठजण बचावले, जखमींना रूग्णालयात केले दाखल, राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्री सहायता निधीतून मृत्यु झालेल्यांचा कुटुंबीयांना ५ लाख रुपये जाहीर, मुख्यमंत्री ने दिले चौकशीचे आदेश.
शंकरवाडी, २९ किलो गांजा सह एकाला अटक.
सात लाख ३८ हजार ८०० रूपयेचा मुद्देमाल जप्त.
पिंपरी दि. ११:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २५ व्वा वर्धापनदिन उत्साहाने साजरा.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी, येत्या महानगरपालिका निवडणुकीत तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आता पिंपरी-चिंचवडचा महापौर राष्ट्रवादीचा असेल आणि मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच :- अजित गव्हाणे
मीरा रोड सरस्वती वैद्य यांच्या हत्याकांडात नवनवीन गोष्ट समोर, आरोपी सतत जबाब बदलत आहे . काय आहे खरे
मामा म्हणून ओळख करून दिली, पण प्रत्यक्षात तोच नवरा, सरस्वती अनाथ पण सरस्वतीला तीन बहीण, आरोपीने लग्न केले, फक्त बहीणीला माहीत, पोलीसांची कामगिरी महत्त्वाचे