तळेगाव, तोतया आएएस अधिकारी पोलीसांच्या ताब्यात.
पंतप्रधान कार्यालयात पीएमओ सेक्रेटरी असल्याची बतावणी करून फसवणूक, बाॅर्डर लेस वल्र्ड फाऊंडेशन च्या कार्यक्रमात घेतला सहभाग, आणि बिंग फुटले.
पॅंथर चळवळ संपूर्ण वाड्या वसत्यात पोहोचविण्यात देहूरोडच्या कार्यकर्त्यांचा म्हत्वपुर्ण सहभाग, आजही पक्ष रिपब्लिकन चळवळीत प्रामाणिक सच्चे सहकारी :- मंत्री रामदास आठवले.
देहूरोड शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आयोजित तथागत भ. बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात मंत्री रामदास आठवले यांचे अभिमानास्पद प्रतिपादन.
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना’ बेटियों के लिए है वरदान-जिलाधिकारी
Shrawasti UP
तळेगाव, १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा.
गाडी चालक यांची साक्ष ठरले म्हत्वाचे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या टिमने पीडितांच्या परिवाराला न्याय मिळवून दिल्याने सर्वत्र कौतुक व न्यायालयाचे नागरिकांच्या वतीने आभार प्रकट
शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या.
पिंपरी चिंचवड मध्ये नव्याने हजर झालेल्या ५ एसीपी च्या नियुक्ती तर ३ एसीपी च्या अंतर्गत बदल्या एसीपी प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट, बाळासाहेब कोपर, विठ्ठल कुबडे, भास्कर डेरे, विशाल हिरे, आणि राजेंद्रसिंह गौर यांच्या समावेश.
दहा जुनच्या तुकोबारायचा पालखी रथासाठी १८बैलजोड्यांचे अर्ज तर चौघड्या साठी ४ अर्ज, कोणाला मिळणार मान या कडे सर्वाचे लक्ष
१० जुनला होणार पालखी सोहळा प्रस्थान
राज्यातील ३८५ पोलीस अंमलदारांना, पोलीस उपनिरक्षक पदावर बढती.
पिंपरी-चिंचवड शहरातील १२, पुणे शहरातील ३१, लोहमार्ग ६)आणि पुणे ग्रामीण मधील ३ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती.
किशोर आवारे हत्याप्रकरण एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे याची बदली.
पिंपरी चिंचवड सह अनेक अधिकार्यांची बदली, मावळ मध्ये मात्र चर्चेला उधाण किशोर आवारे हत्याला काय दिशा मिळणार.
सोन्या पानसरेनेच केला सोन्या तापकीरचा गेम मित्रानेच केला मित्राचा गोळी झाडून खून.
भर चौकात गोळ्या घालून खुन करून आरोपी पसार परिसरात खळबळ.
रहदारीच्या ठिकाणी भर दिवसा रोडवर तरूणाचा गोळ्या घालून हत्या.
भरदिवसा गोळी झाडून हत्या झाल्याने नागरिकांन मध्ये घबराट, कायदा सुव्यवस्था वर प्रश्न चिन्ह निर्माण.
आघाडीचे न्युज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापनदिन कोल्हापूर येथे साजरा होणार.
सन्मान पत्र सोहळ्यात प्रेस मीडिया लाईव्ह च्या वतीने बहुसंख्येने सर्वानी उपस्थित राहण्याचे सर्वाना नम्राचे आवाहन.
माझी जरी भट्टी असेल तरी मला सुद्धा टायरमध्ये टाका :- अजित पवार अजित पवार यांनी अवैध धंदे बाबत पोलीसांचे उपटले कान, एक ही धंदेवाल्यांना सोडु नका.
पाहुणेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन वेळी अजित पवार यांनी पोलीसांना धारेवर धरले, शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आम्ही येतो अवैध दारू धंदे बंद करायला, पोलीसांनी निवांत बसून पगार घ्या.
किशोर आवारे खुन प्रकरणात माजी नगर सदस्य चंद्रभान उर्फ भानु खळदे यांचा सहभाग.
हत्या झाल्यापासून भानु खळदे देखील पसार, पोलीस पथकाचे शोध जारी.
सोलापुरचे तोतया पत्रकार हनमे बंधुंनी मोठ्या बिल्डर कडे ५० लाखाची खंडणी व दोन फ्लॅट ची केली होती मागणी.
हनमे बंधुंनी कोणाकडे जर खंडणी मागीतले असेल तर त्यांनी पुणे शहर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुनावली २३ मे पर्यंत पोलीस कोठडी.