रहदारीच्या ठिकाणी भर दिवसा रोडवर तरूणाचा गोळ्या घालून हत्या.
भरदिवसा गोळी झाडून हत्या झाल्याने नागरिकांन मध्ये घबराट, कायदा सुव्यवस्था वर प्रश्न चिन्ह निर्माण.
माझी जरी भट्टी असेल तरी मला सुद्धा टायरमध्ये टाका :- अजित पवार अजित पवार यांनी अवैध धंदे बाबत पोलीसांचे उपटले कान, एक ही धंदेवाल्यांना सोडु नका.
पाहुणेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन वेळी अजित पवार यांनी पोलीसांना धारेवर धरले, शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आम्ही येतो अवैध दारू धंदे बंद करायला, पोलीसांनी निवांत बसून पगार घ्या.
मावळ, ७० लाखांची खंडणी प्रकरणी बाबाराजे देशमुखला अटक.
५ एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट, तरी देखील २५ गुंठे चा व्यवहार, बेबडओव्हळ येथील गट नं १९६ चा प्रकार देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल
जनसेवा विकास समितीचे संस्थापक, मावळ मधील उद्योगपती किशोर आवारे यांच्यावर भर दिवसा गोळीबार, कोयत्याने वार करून खुन
किशोर आवारे खुनी हल्याने प्रचंड खळबळ, तळेगाव मध्ये तणावाचे वातावरण, घटनास्थळी पोलीसांची धाव, पोलीस हल्लेखोरांचे शोध घेत आहेत
धम्मभूमी देहूरोड शहरात पहिल्या बुद्ध - भीम फेस्टिवलचे शानदार प्रारंभ.
अनेकांचे सन्मान गौरव करणारे धम्म रत्न के .एच .सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा सन्मानाचा गोड कार्यक्रम संपन्न.
अंडिका बाग किसान मजदूर पंचायत में भरी हूंकार पूर्वांचल में एक इंच जमीन नहीं देगा किसान
जमीन लूटने की यह साजिश कोरोना महामारी से कम नहीं, इसने किसानों मजदूरों की रातों की नींद दिन का सुकून छीन लिया है
देहू रोड छावणी परिषदेत कोणतेही परीक्षा न देता थेट भरती.
पास झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपये.
देहूरोड, बघितले म्हणुन चौघानी मिळुन केले बेदम मारहाण.
मारहाण करणारे आरोपी शिवाजीनगर येथील.
रक्षकच झाले भक्षक, पुणे स्थानकावर रेल्वे पोलीसांन कडुनच लुट, पाच लाखाची तोडपाणी, पण
सहा पोलीस कर्मचार्याची तडकाफडकी हकालपट्टी, तपासणीच्या नावाखाली पोलीसांचे भलतेच उद्योग, नियंत्रण कक्षात संपर्क क्रंमाकच नाही
नवीन वीज दरवाढीचे लोकांना हायवोल्टेज झटका.
१ एप्रिल पासून नवीन दर लागु, अधिक वीज वापरासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, पेट्रोल गॅस टोल दरवाढ मुळे लोकाचे आर्थिक बजट फिसकटले असताना आता वीज दरवाढीचे संकटं