धक्कादायक महिला सुरक्षा रक्षकांच्या मोबाईल मध्ये सापडला १० वी गणिताचा पेपर, गुन्हा दाखल
पेपर फुटी प्रकरणामुळे खळबळ, भरारी पथकाला संशय, सुरक्षा रक्षक महिलेचे मुलगी ही बसलेली आहे परीक्षा केंद्रात
गुन्हे शाखा कडुन मोठा शस्त्र साठा जप्त १७ गावठी पिस्टल, १३ जिवंत कारतुस सह सात सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी केली अटक. कारवाई मुळे गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ.
एका आरोपीची धक्कादायक माहिती समोर, दोन डिलरसह सात जणावर कारवाई करत पोलीसांनी केला २४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत.
देहूरोड पोलीसांची उत्तम कामगिरी,व्यापाराचे २० लाख रुपये लुटणारा आरोपी गजाआड,
मागील दोन वर्षा पासून पोलीसांना आरोपी देत होता गुंगारा, अनेक पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे.
देहुरोडच्या लष्करी स्टोअर रूम मधुन ६८ हजार ५०० रुपये चे साहित्य गेले चोरीला.
अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल, २८ फेब्रुवारी रोजी घटना उघडकीस
देहूरोड, आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवरती आरोपीचा हल्ला, आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न,
आरोपीचे फिर्यादीवर ही हल्ला थोडक्यात बचावला फिर्यादी, आरोपी दुधानी याचावर महाळुंगे पोलीस ठाण्यात पुर्वीचा होता गुन्हा दाखल.
बाळाच्या संगोपनासाठी दिलेले धनादेश न वटळ्या प्रकरणी ६५ वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल.
फिर्यादीचे जीवाच्या भीतीने बिबवेवाडी ठाण्यात धाव, फिर्यादीस विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करुन बलात्कार.
गो रक्षक गुंडों ने दो युवकों का अपहरण कर लोहारी हरियाणा के जंगलों में ले जाकर जिंदा जलाया !
देहूरोड, रावेत येथील सोसायटीच्या जागेची नोंद करण्यासाठी मदतनीस ने केली ३५ हजाराची मागणी.
किवळे तलाठी कार्यालयातील मदतनीस विरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.
देहूरोड, महिलेचा विनयभंग, आदर्शनगर येथे पतीला शोधण्यासाठी गेले असता अश्लिल शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग.
पतीने जाब विचारले असता "मै इधर का गाववाला हूं" म्हणत पतीला बेदम मारहाण दोघांन वरती आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल.
पुणे ग्रामीण पोलीसांनी लोणावळ्यात केले छमछम बंद, बेधुंद बेधडक अश्लील डांस
लोणावळा ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई, शासनाचे नियम व तरतुदीचे उल्लंघन, ४४ पुरुष ९ महिला असे ५३ जण डांस करताना आढळुन आले महाराष्ट्र पोलीस कायदयानुसार गुन्हा दाखल.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे ११० जंणावर मोक्का अंतर्गत कारवाई.
पिंपरी चिंचवड, हिंजवडी, चाकण, निगडी, तळेगाव दाभाडे सह सात टोळी प्रमुखासह ११० जंणावर कारवाई.