तळेगाव, १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा.
गाडी चालक यांची साक्ष ठरले म्हत्वाचे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या टिमने पीडितांच्या परिवाराला न्याय मिळवून दिल्याने सर्वत्र कौतुक व न्यायालयाचे नागरिकांच्या वतीने आभार प्रकट
धम्मभूमी देहूरोड शहरात पहिल्या बुद्ध - भीम फेस्टिवलचे शानदार प्रारंभ.
अनेकांचे सन्मान गौरव करणारे धम्म रत्न के .एच .सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा सन्मानाचा गोड कार्यक्रम संपन्न.
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना के तहत जिले में 474 जोडों का हाथ हुआ पीला, थामा एक-दूसरे का हाथ
Shrawasti UP
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा झटका, १८ महिन्यांचा थकित डीए मिळणार नाही. दिवाळीत दिले होते गिफ्ट.
सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका, दिवाळीपूर्वी वाढवला होता महागाई भत्ता.
मोफत आधार कार्ड सेवा कॅम्पचे चिंचोली येथे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन.
आधार कार्ड संबंधी उपलब्ध सेवा मध्ये विमासह नवीन आधार कार्ड , आधार कार्ड अपडेट, व सुकन्या योजनेचे निशुल्क लाभ घ्यावा :- दिनेश बालघरे.
गद्दार, चोर, भुरटे, शिवसेना नाव चोरू शकाल, पण शिवसेना नाही, भाजपाला कुत्र तरी विचारत होते का? :-उद्धव ठाकरे यांची जहरी टीका
शिवसेनेची स्थापना माझ्या वडीलांनी केली, हिम्मत असेल तर आपले आई वडीलांचे नाव देऊन पक्ष स्थापन करा, दिल्ली समोर शेपूट घालून बसु नका
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे ११० जंणावर मोक्का अंतर्गत कारवाई.
पिंपरी चिंचवड, हिंजवडी, चाकण, निगडी, तळेगाव दाभाडे सह सात टोळी प्रमुखासह ११० जंणावर कारवाई.
राजस्थान युवा कांग्रेस चूनावो में महासचिव पद बैलट - 203 के लिए निडर, निष्पक्ष, निस्वार्थ युवा वसीम अकरम को अपना समर्थन दे !
वोटिंग 28 जनवरी से WITH IYC app ( प्लै स्टोर से डाउनलोड करे ) में शुरू होगी और 27 फरवरी तक चलेगी
औरंगाबादच्या एसीपी विशाल ढोमेंचं अखेर निलंबन, दारूच्या नशेत महिलेची छेडछाड व पतीला मारहाण.
खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता निलंबन न केल्यास औरंगाबाद बंदचा इशारा.