देहूरोड, मेहता पार्क मधील मैत्रय फोटो स्टुडिओ दुकान आगीने खाक.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्वरित अग्निशमन दल पाठवुन आग आटोक्यात आणले जीवीत हानी नाही पण लाखोचे नुकसान.
विविध पदांवर असलेले पोलीस दलातील अधिकाराऱ्यांचे शहर अंतर्गत बदल्या.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने केले अंतर्गत खालील अधिकाराऱ्यांचे अंतर्गत बदली, बघा कोणाची बदली कुठे.
आता मेल कर्त्यांना पुर्ण मेल लिहिण्याची गरज नाही, गुगल ने आणले नवीन तंत्रज्ञान.
"हेल्प मी राईट" मुळे मेल आणि युजर होणार फ्रेंडली
शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या.
पिंपरी चिंचवड मध्ये नव्याने हजर झालेल्या ५ एसीपी च्या नियुक्ती तर ३ एसीपी च्या अंतर्गत बदल्या एसीपी प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट, बाळासाहेब कोपर, विठ्ठल कुबडे, भास्कर डेरे, विशाल हिरे, आणि राजेंद्रसिंह गौर यांच्या समावेश.
राज्यातील ३८५ पोलीस अंमलदारांना, पोलीस उपनिरक्षक पदावर बढती.
पिंपरी-चिंचवड शहरातील १२, पुणे शहरातील ३१, लोहमार्ग ६)आणि पुणे ग्रामीण मधील ३ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ४ मे २०२३ रोजी "जवाब दो" आंदोलन.
समस्या पूर्तीसाठी बहुसंख्येने सहभागी व्हा :- रामदास ताटे.
वार्ताहर रामकुमार अगरवाल यांना मातृशोक.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार.
पिंपरी चिंचवड, देहूरोड भागासह शहरातील काही भागात उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद.
शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने, नागरिकांनी आवश्यक तो पाणी साठा करून ठेवावा अधिकार्यांचे नागरिकांना आवाहन.
देहूरोड बुद्ध विहार च्या ६८ वा वर्धापनदिनानिमित्त २५ डिसेंबर रोजी वाहतुकीत बद्दल
महाराष्ट्राच्या अनेक जिल्हातुन भिम अनुयायी दाखल होत असतात दर्शन सर्वाना मिळावे त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने तात्पुरते मार्ग बद्दल केले आहे
खिरिया बाग आंदोलन के पच्चासवें दिन 1 दिसंबर को कानपुर से चलकर पहुंचेगी किसान संघर्ष यात्रा
खिरिया बाग आंदोलन के पच्चासवें दिन 1 दिसंबर को कानपुर से चलकर मंदुरी पहुंचेगी किसान संघर्ष यात्रा.
महत्वाच्या वीज दुरूस्ती मुळे देहूरोड ,किवळे सह काही भागात दिवस भर वीज बंद.
राज्य वीज वितरण कंपनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता उदय भोसले यांचे प्रसिद्धी पत्र.
चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरी...
बहुजनांनो!अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्षां साठी जागृत व्हा :- अमिन शेख
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लाँग मार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शना खाली देशासह राज्यात बहुतेक ठिकाणी महिला, अल्पवयीन मुलीं आणि बहुजनांवर वाढत्या अत्याचाराच्या पश्चार्वभूमी वर देहूरोड शहरातून विराट स्वरूपातील निषेध मोर्चा तलाठी कार...
अन्याय अत्याचारा विरोधात आता सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची गरज :-अरुण जगताप (अध्यक्ष देहुरोड शहर पिपल्स रिपब्लिकन पार्टी )
मावळ तालुक्यासह देशभरात महिला, अल्पवयीन मुली आणि बहुजनांवर वाढत्या अत्याचारा विरोधात पिपल्स रिपब्लिकन पक्षा च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली विराट निषेध मोर्चा चे आयोजन.
पुण्यातील वानवडी परिसारातील पनीर कारखान्यावर कारवाई, बनावट पनीर साठा हस्तगत.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला.