अर्धवट कामाच्या उद्घाटन पेक्षा युक्रेन वरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज :- शरदचंद्र पवार
मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.
वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; "इसकी टोपी उसके सर" कल्याणमध्ये रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड
वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली सुरू केली खरी, मात्र अनेकदा ही दंड आकारणी काहींना डोकेदुखी ठरत असते.
क्रिकेट विश्वाला हादरा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
जगातील क्रिकेट ईतिहासात शेन वॉर्न हे महान फिरकी गोलंदाज होते शेन वॉर्न च्या जाण्याने अनेक चाहात्यांना मोठा धक्का
आरक्षण बाबत मागासवर्गीय आयोगाचा अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला
सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारल्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका.
ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण ३१ मार्चपर्यंत करण्याचे आवाहन :-डाॅ.अजित शिंदे
निलंबना ऐवजी तडजोड शुल्क प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये आकारण्यात येईल
हर हर महादेव,शिव शंभो गर्जनेने घोरवडेश्वर डोंगर परिसर दुमदुमून गेले.
महाशिवरात्र यात्रे निमित्त चार ते पाच लाख शिवभक्तांनी दोन वर्षा नंतर मुक्त पणे घोरवडेश्वर लेणीतील शिवशंभू पिंडी चे दर्शन घेतले.
घर तेथे समता सैनिक निर्माण व्हावे व देशात समता स्थापित करावा :- प्रकाश ओव्हाळ
भारतीय बौद्घ महासभा पुणे जिल्हा पश्चिम विभाग अंतर्गत देहुरोड शहर शाखेच्या वतीने,समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर मगंलमय वातावरणात देहुरोड धम्म सदनात संपन्न.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य;संभाजी ब्रिगेड आक्रमक
संभाजी ब्रिगेडकडून राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
कोरोना कालावधीनंतर प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे सोमवार व महाशिवरात्रीचा दिवस असे १ मार्चपर्यंत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने वा...
लोणावळ्यात भाजपा केंद्र सरकारच्या विरोधात शहर काॅंग्रेस च्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.
नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य लोकसभेत महाराष्ट्र आघाडी सरकारच्या मुळे कोरोनाचा स्फोट झाला.
चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी-:पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
चाकण औद्योगिक वसाहत व पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १९ गावांच्या पाणीपुरवठा योजनाबाबत आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
राज्य कामगार विमा योजना बंद करण्याचा केंद्र शासनाचा डाव, केंद्र शासनाचा हालचाली सुरू.
केंद्र शासना द्वारे कामगारांना मेडिक्लेमचा गाजर. देशातील कामगारांन साठी सर्वात महत्त्वाचे सामाजिक सुरक्षा योजना म्हणून ई.एस.आय कडे बघितले जाते .
पुणे 12 व्वी के प्रश्न पत्र संगमनेर के चंदनपुरी घाट के पास जलकर खाक
मौके पर पहुँच कर दमकल की गाड़ी ने आग पर काबू पाया, कोई हताहत नही
बाप या नात्याला कलंकित करणारी घटना, आठ वर्षीय सावत्र मुली वर नराधम बापाचा अतिप्रसंग.
मुलीच्या आईने केली सावत्र बापा विरुद्ध तक्रार दाखल .
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी.
नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ राष्ट्रवादी शिवसेना चा आरोप ईडी हे भाजपाच्या इशारेवर चालते.