पुणे एकदा परत हादरले, सात वर्षीय चिमुकुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण.
पुणे महिला मुलीनसाठी सुरक्षित नाही, निर्भया आपल्या वडीलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेले असता परतताना अज्ञाताने केले अपहरण आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही
16 आदिवासियों की पुलिस ने की थी हत्या ,पीड़ित आदिवासियों के परिजनों ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू से मुलाकात का मांगा समय
सुप्रीम कोर्ट ने 13 साल बाद इनकी याचिका ठुकरा दी
मानवतेचे प्रतिक देहूरोड हुसैन ईमाम बाड्यात शोकमय भावाजंली कार्यक्रमाचा प्रारंभ
मोहर्रम निमित्त देहूरोड डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील हुसैनी ईमाम बाडा संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सय्यद मोहम्मद रियाज हैदर रिजवी यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुन ते २२ऑगष्ट २०२२ पर्यंत भावमय आदरांजली, भावाजंली अभिवादन कार्यक्रमाचेआयोजन
मुंबई पुलिस ने पालघर से 1400 करोड़ कीमत की 700 किलो से ज़्यादा मेफेड्रोन ज़ब्त की 5 गिरिफ्तार
1400 करोड़ रुपये कीमत की 700 किलोग्राम से ज्यादा 'मेफेड्रोन' जब्त की
तासगावात दाम दुपट योजने खाली अनेकांना लाखोचा गंडा, फसवणूक मुळे सांगली जिल्ह्यातील तासगावात एकच खळबळ उडाली
एजंट आणि गुंतवणूकदार हवालदिल पैसे परत नाही मिळाले तर अनेक लोक होणार उध्वस्त शेत जमीन दागिने घाण ठेवून गुंतवले होते पैसे.
दिल्ली हाईकोर्ट व इंडियन एक्सप्रेस में सच कोन बोल रहा है ? क्या गोवा बार मे स्मृति ईरानी व उनके परिवार की हिस्सेदारी नही है ?
परिवारवाद की विरोधी स्मृति ईरानी का बिज़नेस में ईरानी परिवार है?
एकच क्रमांकाचे ११ रिक्षा आढळून आल्याने खळबळ, बीड मधील रिक्षातील बोगस पणा समोर.
बीड जिल्ह्यात विना परवाना पासिंग रिक्षाचा बाजार, या पूर्वी ही गेवराई शहरात एकच क्रमांकाचे ९ रिक्षा वर पोलीस प्रशासन व आरटीओ ने केली होती कारवाई.
मातोश्री पार्वती कनक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
किवळे पवने काठी दशक्रिया विधी संपन्न
राजस्थान के बूंदी में दिया मोब्लिंचिंग कि घटना को अंजाम, कॉलेज छात्र अरमान मेवाती को नाम पूछकर पाइप डंडों से पीटा ! छात्र की हालत नाजुक
नाम पूछकर लाठी डंडे से मारा
नमाज पढ़ने पर जेल ओर कावड़ लाने पर पुष्प वर्षा व फल! यही है हरिद्वार प्रसाशन की निष्पक्षता ? ड्यूटी जॉइन करते वक्त इसी निष्पक्षता की खाई थी कश्म ?
दूसरी ओर, हरिद्वार में ही शुक्रवार 22 जुलाई को कांवड़ियों पर प्रशासन ने हेलिकॉप्टर से पुष्प वर्षा करवाई
आश्रय, निवारा देणारा आधारवड हरपला.
देहूरोड साईनगर निर्माण कार्यातील एक संस्थापक, सामाजिक जेष्ठ नेते शंकरराव सखाराम शिंदे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी १४जुलैला सकाळी अपघाती निधन. दशक्रिया विधी येत्या शनिवारी २३ जुलै ला सकाळी ८ वा. पुण्यभुमी श्री क्षेत्र देहूगाव पवित्र इंद्रायणी काठी आयोजित
देहूरोड सह मावळवासियांचे लाडके आधारवड यदुनाथ डाखोरे (मामा ) यांना शाश्रु नयनानी अखेरचा निरोप.
देहूरोड वैकुंठ स्मशान भूमीत सर्व पक्षीय,सर्व धर्मिय,विविध शासकीय आजी माजी अधिकारी ,मान्यवर अशा हजारो शोकाकुल जनसमुदायात दिवंगत यदुनाथ डाखोरे (मामा) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार , येत्या २४ जुलैला सायंकाळी ५ वा.देहूरोड वैश्य समाज मंदिर सभागृह...
खनन माफियाओं ने उप पुलिस अधीक्षक (DSP) पर गाड़ी चढ़ा दी है.जिससे डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई की मौके पर ही हुई मौत
उप पुलिस अधीक्षक सुरेंद्र कुमार नूह के तावड़ू इलाके में थे तैनात
पुणे परत एकदा हादरले स्कुल बस चालकाने अल्पवयीन विध्यार्थीनीवर केला बलात्कार.
आरटीओ आणी पोलीसांचे बस कडे दुर्लक्ष, पालक पालकांन मध्ये संतापाची लाट. बलात्कारासह आरोपी वर पोक्सो ॷॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
देहूरोड शहर विकासाचे महामेरू, देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि सर्वांचे आवडते मार्गदर्शक यदुनाथ डाखोरे (मामा) हरपले .
शोकाकुल वातावरणात उद्या सकाळी १०-३० वा.किवळे विकासनगर सोसायटी मधील राहत्या निवासस्थानातुन अंत्ययात्रा निघून देहूरोड वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होईल.