तिसंगी निकमवाडीतील ५० व्या सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताहा च्या निमित्ताने भक्तिमय कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रमाने संपन्न.
पहाटे ४ वा. डंपर मधुन स्वारी थेट देहू इंद्रायणी नदी पात्रात धडकून वाळू उपसा करणाऱ्यांना जेरबंद करून धाडसी कारवाई .
तथागत बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने धम्म कार्यक्रमाचे आयोजन.
स्पर्धेत देहूरोड मामूर्डी माई बाल भवन संस्थेच्या खेळाडूंच वर्चस्व,जपानशी कडवी झुंज माई बाल भवनच्या राष्ट्रीय खेळाडू दिपाली कांबळे स्पर्धेच्या कर्णधार,वर्ल्ड कप साठी भारतीय संघ पात्र.
छ. शिवराय मुस्लिम विरोधी होते हे थोतांड इतिहास.
विविध संस्था, संघटना, सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सेवा भावी सेवेचा गौरव.
मा. ज्योतीराव फुले शिक्षक, प्राध्यापक परिषद महाराष्ट्र राज्य या परिषदेच्या वतीने आयोजन.
सरावा साठी देहूरोड माई बाल भवन संस्थेकडे भारतीय संघाची प्रशिक्षणाची जबाबदारी.
देशातील संरक्षण कामगारांची दिवाळी सुकी ठेवल्याचा निषेधार्थ ,देशभरातून निषेध , असंतोष ,देहूरोड सी. ओ.डी.डेपो चे कामगार धरणे अंदोलना द्वारे मोदी सरकार विरूद्ध असंतोष व्यक्त करून निषेध व्यक्त करणार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्या प्रमाणे राज्य शासनाची गोरगारीबांना दिवाळी भेट.
धम्मभुमी सामाजिक संघटनेच्या उपक्रमांतर्गत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शिल्प उभारणी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या धम्म सेविका सारिका अमोल नाईकनवरे यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान...
भारतीय बौद्ध महासभेचे वतीने धम्म सदन बुद्ध विहारात वर्षावासाचे चौदावे पुष्प व आदर्श धम्म सेविका कालकथित मधुमालती काशीनाथ सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त आदरांजली कार्यक्रमाचेआयोजन.
आम आदमी पक्ष पक्ष नेते कुमार धोंगडे, घनश्याम मारणे यांची ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन कैफियत मांडली.डीन डाॅ. विनायक काळे यांचा दिलासादायक आश्वासन.
मंगलमय धम्म वातावरणात धम्म सेवक श्रीमंत शिवशरण यांच्या निवासस्थानात वर्षावास सांगता धम्म कार्यक्रम संपन्न
देहूरोड पोलीस स्टेशन व देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने देहूरोड बाजार पेठेतील बेताल बेशिस्त वहान चालकांना शिस्त व वाहन मुक्त बाजारपेठ करण्यासाठी नियमावली येत्या १७ऑक्टोबंर पासून अंमलबजावणी, नियम भंग केल्यास कारवाई.