अखेर अत्याचारी नौशाद शेख चालवित असलेल्या रावेत येथील बेकायदेशीर अकॅडेमी वर महापालिकेने फिरविला बुलडोजर.
अनेक सामाजिक संघटना व महिला संघटना सह मनसे ने दिले होते पालिकेला व पोलीसांना निवेदन,
देहूरोड,दोन पोलीसांचा अनोखा प्रकार महाविद्यालयीन तरूणाला खोट्या गुन्ह्या मध्ये अडकण्याची धमकी देत २० लाखाची मागणी.
शहर पोलीस दलात खळबळ, पैसे उकळणासाठी रचला कट
कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपीची येरवडा कारागृहात दहा टोळक्याची अधिकाऱ्याला बेदम मारहाण.
मारहाण झाल्या प्रकरणी अधिकारी देखील सुरक्षित नसल्याने परत एकदा प्रश्न ऐरणीवर.
शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळाला.
आरोपी पळाल्याने पुणे पोलीस दलात खळबळ ही दुसरी घटना, यापूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील यांनी ही असेच पळ काढला होता.
रावेत,निवासी अकॅडमी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनी वर वारंवार लैंगिक अत्याचार. संचालकसह माजी विद्यार्थीनीला अटक.
दहा वर्षा अगोदर देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, अनेक सामाजिक संघटनेने उचलेले होते आवाज आरोपी झाला होता फरार. अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता.
डेक्कन, पूना हॉस्पिटल मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे परिसरात खळबळ, हॉस्पिटल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
पोलीस नियंत्रण कक्षाला मध्यरात्री निनावी फोन.
शरद मोहोळ खुन प्रकरणी गुंड गणेश मारणेला आठ दिवसाची पोलीस कोठडी.
पोलीसांना गुंगारा देत फिरत होता संगमनेर येथून पुणे पोलीसांनी केले होते अटक.
शरद मोहोळ खुन प्रकरणी कुख्यात गुंड गणेश मारणेला पुणे पोलीसांनी घेतले ताब्यात.
सतत गुंगारा देत फिरत होता अखेर संगमनेर येथून ओला-उबेर गाडी मधुन पसार होत होता पाठलाग करून घेतल ताब्यात.
शरद मोहोळ खुन प्रकरणी गुंड विठ्ठल शेलारची पोलीसांनी काढली धिंड.
जेथे लहानाचा तो मोठा झाला त्या परिसरात धिंड काढले, विडीयो प्रचंड व्हायरल.
पुणे, शरद मोहोळ खुन प्रकरणी आणखी तिघांना अटक.
एक महिन्यापुर्वी रचला होता कट, खुन करण्यापूर्वी आरोपींनी केला होता सराव.
महाराष्ट्रात चारचाकी चोरून विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई.
बनावट कागदपत्रे बनवून विकत होते गाड्या दीड कोटी चे मुद्दे माल जप्त तर सांगली पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश.
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्याचे नाव निष्पन्न .
ससुन रुग्णालयात समर्थकांचे व नातेवाईकांचे प्रचंड गर्दी. जवळच्या साथीदारानेच खुन केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळी झाडून हत्या.
शरद मोहोळ करत होता आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा. दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या.
माहिती अधिकार कार्यकर्त्याने धायरी येथील ईशा इंटरनॅशनल प्री स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाच्या ची माहिती मागुन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड.
आरोपी यांच्या कडून फिर्यादी ला हातपाय तोडून गेम करण्याची धमकी.