देहूरोड येथुन पाच किलो गांजा जप्त, गस्तीवर असलेल्या पोलीसांनी केले दोघांना अटक.
एक लाख पंचवीस हजाराचा माल जप्त. देहूरोड पोलीसांची मोठी कामगिरी.
रक्षकच झाले भक्षक, पुणे स्थानकावर रेल्वे पोलीसांन कडुनच लुट, पाच लाखाची तोडपाणी, पण
सहा पोलीस कर्मचार्याची तडकाफडकी हकालपट्टी, तपासणीच्या नावाखाली पोलीसांचे भलतेच उद्योग, नियंत्रण कक्षात संपर्क क्रंमाकच नाही
काॅंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, ३० लाखाची मागीतली खंडणी , राजकीय करिअर बरबाद करू
अविनाश बागवे हे माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र, मागील काही आठवडे पासुन अनेक व्यवसाय, व नेत्यांना धमकीचे फोन राजकीय क्षेत्रात खळबळ
धक्कादायक महिला सुरक्षा रक्षकांच्या मोबाईल मध्ये सापडला १० वी गणिताचा पेपर, गुन्हा दाखल
पेपर फुटी प्रकरणामुळे खळबळ, भरारी पथकाला संशय, सुरक्षा रक्षक महिलेचे मुलगी ही बसलेली आहे परीक्षा केंद्रात
गुन्हे शाखा कडुन मोठा शस्त्र साठा जप्त १७ गावठी पिस्टल, १३ जिवंत कारतुस सह सात सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी केली अटक. कारवाई मुळे गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ.
एका आरोपीची धक्कादायक माहिती समोर, दोन डिलरसह सात जणावर कारवाई करत पोलीसांनी केला २४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत.
देहूरोड पोलीसांची उत्तम कामगिरी,व्यापाराचे २० लाख रुपये लुटणारा आरोपी गजाआड,
मागील दोन वर्षा पासून पोलीसांना आरोपी देत होता गुंगारा, अनेक पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे.
देहुरोडच्या लष्करी स्टोअर रूम मधुन ६८ हजार ५०० रुपये चे साहित्य गेले चोरीला.
अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल, २८ फेब्रुवारी रोजी घटना उघडकीस
देहूरोड, आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवरती आरोपीचा हल्ला, आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न,
आरोपीचे फिर्यादीवर ही हल्ला थोडक्यात बचावला फिर्यादी, आरोपी दुधानी याचावर महाळुंगे पोलीस ठाण्यात पुर्वीचा होता गुन्हा दाखल.