दोन कोटी रुपये मेफेड्रोन प्रकरणी अटक आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन ससून मधुन पसार, प्रचंड खळबळ.
ससून रुग्णालय व्यवस्थापन, येरवडा कारागृह आणि पुणे पोलीसांचे हलगर्जीपणा, सात ते आठ पोलीस निलंबित. ड्युटी वर असलेले पोलीस व कोर्ट कंपनी संशयाचा पिंजर्यात.
ससुन रुगणाल्याचा गेटवर दोन कोटी रुपयेचे मेफेड्रोन चा साठा जप्त प्रचंड खळबळ.
पुणे शहर पोलीसांची मोठी कामगिरी ललित पटेल सह एकाला घेतले ताब्यात तर तिसऱ्यावर न्यायालयाच्या परवानगीने करणार अटक.
सोमाटणे,डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून दुखी कुटुंबावर लाठ्या काठ्या व कोयत्याने जीवघेणा हल्ला.
मिरवणूक झाल्यानंतर परतत असताना जीवघेणा हल्ला, २१ जणां वरती गुन्हा दाखल.
बॅंक ऑफ महाराष्ट्रचा बेजबाबदार पणा बॅंक कुलूप वीना तीन दिवस उघडी, कर्मचारी बॅंकेला कुलूप लावायचेच विसरले.
ऐका व्यापाऱ्या मुळे अनर्थ टळला, शेतकरी, व्यापारी कामगारांचे खाते मोठ्या प्रमाणात.
शासनातर्फे मिळालेले महार वतनाची ७० एकर २६ गुंठे जमीन लाटणाऱ्या १२ जणांनवरती गुन्हा दाखल.
महसूल अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, गाव तलाठी यांना हाताशी धरून जमीन खोटे कागदपत्रे त्यार करून फसवणूक, सर्वानवरती ॶॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल.
देहुरोड, वाकड शिरगाव, मावळ मध्ये कारवाई, तडीपार असताना देखील शहरात वावर तीन गुंडाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक.
गुंडा विरोधी पथकाच्या कारवाई ने गुंडाचे दाबे दणाणले, गुंडाची ससेहोलपट.
येरवडा कारागृहात अजब गजब प्रकार जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने जेल मध्येच राहुन घातला २७ लाखांना गंडा.
कैद्यांना नातेवाईकांनी पाठवलेल्या पैशे खोट्या सह्या खोटे हिशोब, खोटे दिनांक दाखवून पैसे हडप.
अहमदनगर कोपर्डी, बलात्कार करून खुन करणारा मुख्य आरोपी चे येरवडा कारागृहात आत्महत्या.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल.
पोलीस कर्मचार्याने शीतपेय मधून गंगुचे औषध टाकून पोलीस महिला कर्मचारी वरती बलात्कार. विडीओ व्हायरल करण्याची धमकी पोलीस दलात खळबळ.
पतीला ठार मारण्याची धमकी, धमकी देऊन सतत बलात्कार, शेवटी त्रासाला कंटाळून महिला पोलीसने दिली तक्रार. पोलीस कर्मचार् यावर गुन्हा दाखल.
४४ जणांची ५कोटी रूपये फसवणूक प्रकरणी शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांनी शिक्षक भरती करण्याची आमिष दाखवून केले होते फसवणूक
सांप्रदायिक तत्वों ने 13 मस्जिदों पर हमले किए, धार्मिक किताबों को जलाया और तब्लीगी जमात के साथ मारपीट की-उल्टा मुस्लिमो के ही घरो पर बुलडोजर चलाया जा रहा है!
जमीअत उलमा-ए-हिंद के अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी के निर्देश पर दो मस्जिदों की मरम्मत का काम शुरू
नोकरी लावण्याचा अमिष दाखवून ४४ जणांची ५ कोटी रुपये फसवणूक प्रकरणी राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना १२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी.
हुशार विद्यार्थ्यांना डावलून पात्रता नसलेल्या विद्यार्थ्यांना पास करण्याचे अमिष.