अतिक्रमण कारवाई करताना पालिका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण, कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण. कारवाई करताना पोलीस संरक्षण मिळत नाही.
मारहाण प्रकरणी उद्या अतिक्रमण विभाग बंद पाळणार, सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी मारहाण प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून किशोर आवारे कुटुंबीयांचे सांत्वन, दोषींन वर कठोर कारवाई केली जाईल.-चंद्रकांत पाटील
आई सुलोचना आवारे यांच्या कडून आरोपींना फाशी शिक्षाचे मागणी, तर पत्नी आवारे यांची तपास विषेश पथकाकडे सोपविण्याची मागणी.
मागील दीड वर्षा पासून रखडलेल्या निवडूनका ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांचे संकेत.
सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, फडणवीस यांच्या उध्दव ठाकरे यांना टोळा. यंदाचे वर्ष निवडणुकीचे :- चंद्रकांत पाटील.
डीआरडीओ चे डॉ प्रदीप कुरूळकर यांच्या कोठडीत वाढ .
डॉ प्रदीप कुरूळकर यांनी भारतीय हवाई दलातील एका उच्चपदस्थ अधिकारी निखिल शेंडे यांना देखील हनी ट्रॅप मध्ये अडविण्याचा प्रयत्न
किशोर आवारे खुन प्रकरणी मुख्य सुत्रधार अटक, हत्येला नवीन कलाटणी.
मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी पोलीसांची दिशाभूल करण्याची शक्यता, सर्व शक्यता पोलीस तपासून पाहात आहे.
किशोर आवारे खुन प्रकरणी पाचवा आरोपी देहुरोड मधुन अटक.
चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींना २० मे पर्यंत पोलीस कोठडी.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक, मावळ मधील उद्योगपती किशोर आवारे यांच्यावर भर दिवसा गोळीबार, कोयत्याने वार करून खुन
किशोर आवारे खुनी हल्याने प्रचंड खळबळ, तळेगाव मध्ये तणावाचे वातावरण, घटनास्थळी पोलीसांची धाव, पोलीस हल्लेखोरांचे शोध घेत आहेत
टोल नाक्यावर फास्ट टॅग मधुन १० रूपये जास्त घेतले, कार मालकाने ग्राहक न्यायालयात केले तक्रार दाखल आणि मिळाले ८००० रूपये भरपाई
या प्रारकरणामुळे टोलनाक्याचे पितळ उघड, राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनावर कायदेशीर तक्रार दाखल करून कारमालकाचा कायदेशीर हिसका, संतोष कुमार यांचे सर्वत्र कौतुक.
दळवीनगर येथे शस्त्र बागल्या प्रकरणी तडीपार गुंडासह दोघांना अटक.
तडीपार गुंड, विनापरवाना शहरात दाखल.
देहुरोड,विवाहित महिलेला मानसिक त्रास देत कंबर पट्ट्याने मारहाण व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न.
महिलेला शिक्षा म्हणून १५० उठाबशा, देहुरोड पोलीस ठाण्यात ५ जणांनवर गुन्हा दाखल.
अदम्य साहसचे परिचय देणाऱ्या पोलीसांचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान.
महाराष्ट्राचे परत एकदा मान उंच, २९ शौर्य पुरस्कार, ८ किर्तीमान पुरस्कार तर मरणोत्तर पुरस्काराचा समावेश.
वेतनवाढ बाबत जिल्हा सुरक्षा रक्षकांन मध्ये नाराजगीचे सुर, परत आंदोलनाचा इशारा, वेतनवाढीच्या नावाने सुरक्षा रक्षकांच्या तोंडाला पाने पुसली.
वेळोवेळी आंदोलन उपोषण करून मागील पाच वर्षात तुटपुंजी पगारवाढ, माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषद मांडली सुरक्षा रक्षकांची व्यथा. अनेक संघटनेच्या मागणी पत्रांना केराची. टोपली
सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट संसदरत्न खासदार पुरस्कार, महाराष्ट्राचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीत बुलंद
खासदार सुप्रिया सुळे सर्वाधिक ७११ गुण मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव.
देहुरोड, पुणे मुंबई महामार्गावर लुटमार करणाऱ्या तिघांना अटक.
पिंपरी चिंचवड गुन्हे खंडणी विरोध पथकाची कारवाई, आरोपीनी कबुली दिल्या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन, आरोपींची अजून कसुन चौकशी