पतीने गाठला क्रूरतेचे कळस पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यानी छिद्र पाडून लावले कुलूप.
पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लोकांकडून संताप व्यक्त, नराधम पतीला केले वाकड पोलीसांनी अटक .
मुंबई होर्डिंग दुर्घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पालिका खडबडून झाले जागा.
पंधरा दिवसात होणार होर्डिंग चे खातरजमा शहरात १२०० होर्डिंग, अनधिकृत होर्डिंग त्वरित काढा पालिका व मालकांचे बैठक.
मुंबई होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला आली जाग,पुणे पालिका आता एक्शन मोडवर.
पालिकेने थेट कारवाईचे आदेश, २५९१ अधिकृत होर्डिंग तर अनाधिकृत ८० होर्डिंग.
मावळ मध्ये लोकसभेसाठी ५४.८७ ℅ मतदान त कोणत्या विधानसभेत किती मतदान.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती महिला पुरुष तर किती लोकांनी केले मतदान एकुण मतदान किती जाणुन घ्या.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मावळ व शिरूर मतदार संघात ११मे पासून मद्य विक्री बंद.
४ जुन निकाल रोजी संपूर्ण दिवसासाठी बंदचे आदेश.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ४२ अंश उन्हात अडीच तासांचा महा रोड शो
तापमान ४२ अंश, असताना देखील पदाधिकारी व कार्यकर्ताच्या लोकांची १२ कि.मी.चा मोठा शक्ती प्रदर्शन, गर्दीचा उच्चांक, मोदी व महायुती सरकारच्या कामाची पोचपावती द्या - एकनाथ शिंदे
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन खटल्याचा ११ वर्षानी निकाल, दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा तर ३ निर्दोष.
खुन होणे हे दुर्दैवी घटना :- न्यायालय आरोपींना पाच लाख रुपये दंडासह जन्मठेप
विद्यार्थी निवास संकुल साठी स्वतः चे तीन गुंठे जमीन धम्म दान, धम्म सेवक के एच सुर्यवंशी यांचे स्तूस्य कार्य.
धम्म सेवक के एच सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळा, अनेक स्तरावरून अभिनंदनाचे व कौतुकाचे वर्षाव.
मावळ लोकसभेच्या बारणे, वाघिरे, जोशी या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांची नोटीस.
निवडणूक खर्चात मोठी तफावत. नोटीस मिळाल्याचा ४८ तासात नोटीस चे उत्तर सादर करा.
सुख-दुःखात साथ देणाऱ्या बारणे यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा - नारायण बहिरवाडे
खासदार बारणे यांना लिंगायत समाजाचा एकमुखी पाठिंबा
देहूरोड रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार न करण्याचा ठराव.
रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाचे वागणूक करत असल्याचे आरोप
तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या आदेशानुसार मतदारांना देहूरोड कटक मंडळांच्या शिक्षक शिक्षिकाच्या वतीने मतदार स्लीपा वाटप.
काही ठिकाणी टेबल खुर्ची लावुन तर घरोघरी जाऊन शिक्षक शिक्षिकांच्या वतीने मतदान स्लीपाचे वाटप.
वाघेरे कसले, हे तर 'भागे रे' - प्रा. ज्योती वाघमारे
नेरळमध्ये शिवसेनेच्या रणरागिनीने डागली तोफ ... तर उबाठाचे विमानही 'टेक ऑफ' पूर्वीच क्रॅश होईल'
बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची - सुनील शेळके
कर्जतमध्ये बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निर्धार
निवडणूक खर्चात तफावत आढल्याने सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांना आयोगाची नोटीस.
दोन दिवसात खुलासा करा :- निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी.