शंकरवाडी, २९ किलो गांजा सह एकाला अटक.
सात लाख ३८ हजार ८०० रूपयेचा मुद्देमाल जप्त.
पोलीसांच्या कानशिलात मारल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे महिला अध्यक्षाला तीन दिवसाची पोलीस कोठडी.
आषाढी निमित्त गुरूवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी टोलनाका येथे घडली होती घटना.
ठाकरे गटाचे प्रसिद्धी प्रमुख अयोध्या पौळ यांच्या वर शाईफेक करत मारहाणीची घटना, या प्रकरणामुळे राजकारण तापण्याची शक्यता. कार्यक्रम बनाव असल्याचा आरोप.
“मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो,अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही":- अयोध्या पौळ.
आता मेल कर्त्यांना पुर्ण मेल लिहिण्याची गरज नाही, गुगल ने आणले नवीन तंत्रज्ञान.
"हेल्प मी राईट" मुळे मेल आणि युजर होणार फ्रेंडली
देहूरोड,तीन वर्षाची मुलीला सावत्र बाप्पाने भिंतीवर आपटून केला खुन.
नराधम सावत्र बाप्पाला अटक, या संतापजनक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त
देहूरोड,जुगार खेळताना वाद, तिघांनवर चाकूने हल्ला, तर एकाचा मृत्यू.
छातीवर वार झाल्याने कामगाराचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी.
भाजपा अल्पसंख्यक मोर्चा बूथ स्तर तक पहुंचाएगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जनकल्याणकारी योजनाएं: हमीद खान मेवाती
भारतीय जनता पार्टी की रीति-नीतियों के बारे में अवगत कराया
मा0 जनप्रतिनिधियों, जिलाधिकारी एवं मुख्य विकास अधिकारी ने जिले के 20 मेधावी छात्र-छात्राओं को वितरित किया टैबलेट, चेक, मेडल एवं प्रशस्ति पत्र
Shrawasti UP
कानून के गिरेबान पर हाथ, पीएसआय ची काॅलर पकडून मारहाण. दोघांना अटक.
फुल फिल्मी स्टाईल धमकी, अरे जा पहिले माजी माहीती काढ, तुझ्या सारखे लय बघितले, तु मला ओळखत नाही, तुझी नोकरीच घालवतो बघ """"""""
पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी ५८१ लोकांची भरती.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत बेवसाईडवर अर्ज दाखल करू शकता
पिंपरी दि. ११:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २५ व्वा वर्धापनदिन उत्साहाने साजरा.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी, येत्या महानगरपालिका निवडणुकीत तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आता पिंपरी-चिंचवडचा महापौर राष्ट्रवादीचा असेल आणि मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच :- अजित गव्हाणे
खबरदार... सामाज माध्यमातून जातीय तेढ निर्माण केल्यास जावे लागेल तुरुंगात.
तेढ निर्माण वरून वाॅटसअप ग्रुप ॶॅडमिन होणार साक्षीदार, वाॅटसअप वर त्या गोष्टीला प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीला ही होणार सजा.
मीरा रोड सरस्वती वैद्य यांच्या हत्याकांडात नवनवीन गोष्ट समोर, आरोपी सतत जबाब बदलत आहे . काय आहे खरे
मामा म्हणून ओळख करून दिली, पण प्रत्यक्षात तोच नवरा, सरस्वती अनाथ पण सरस्वतीला तीन बहीण, आरोपीने लग्न केले, फक्त बहीणीला माहीत, पोलीसांची कामगिरी महत्त्वाचे
तळेगाव, तोतया आयएएस विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडेचा आणखी एक मोठा गुन्ह उघडकीस.
सैनिक शाळेचा प्रस्ताव मंजूर करून देतो म्हणून ४२ लाख रुपये घेऊन घातला गंडा.