महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या पदयात्रेस थेरगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.
"मशाल निष्ठावंत" पदयात्रेत युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची असंख्य गर्दी.
बारणे यांच्या पिंपरीगावातील निवडणूक कचेरीचे आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरीगावात महायुतीच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन तर निवडणूक कचेरी सुरू करत पिंपरी गावातही बारणे यांची मुसंडी
खासदार श्रीरंग बारणे यांच्या बोपखेल, फुगेवाडी मतदारांशी गाठीभेटी व सुसंवाद.
जागोजागी औक्षण व फटाक्यांची आतिषबाजी.
अभिनेता सलमान खान यांच्या घरा समोर गोळीबार प्रकरणी एका आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या.
आरोपीचे पोलीस आयुक्त कार्यालयातील लाॅकअप मध्ये आत्महत्या.
जगद्गुरुंच्या चरणी नतमस्तक होऊन बारणे यांचा मावळात प्रचाराचा धुमधडाका
तुकोबारायांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांच्या मावळातील प्रचाराचा शुभारंभ
मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी द्या - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश.
सुट्टी अथवा सवलत न दिल्यास तक्रार करता येणार. :अप्पर आयुक्त कामगार :- शैलेंद्र पोळ
मावळ मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर 'मोदी की नजर'
मावळात महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाची नोंद घेणार 'टीम नमो', एक एक जागा म्हत्वाचे दिल्लीहुन सहा जणांचे खास पथक मावळात दाखल.
संजोग वाघेरेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मतदाराशी फेस टू फेस गाठीभेटी त्यामुळे वाघेरेना उत्फुर्त प्रतिसाद.
ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे :- योगेश बाबर
संजोग वाघेरे यांच्या सुपुत्राने पिता साठी कसली कंबर.
ऋषीकेश वाघेरे यांची मतदाराशी होम टू होम गाठीभेटी, युवा वर्ग ऋषीकेश वाघेरे यांच्या पाठीशी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची उंच भरारी - श्रीरंग बारण
बारणे यांनी वाचला विकासाचा पाढा, व कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद, दक्षिण भारतीय मतदारांचाही बारणे यांना पाठिंबा
नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे पंतप्रधान :- खासदार बारणे
बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी कामगार तसेच रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचा निर्धार. तर विरोधकांनी आंबेडकर वाचलेच नाहीत - खासदार श्रीरंग बारणे
मावळ लोकसभेमध्ये बापाला आणि बारामती लोकसभेत पतीला प्रचारात उतरावे लागते - संजय राऊत
निवडणूक आयोग ही भाजपाची स्टॅंडर्ड शाखा झाली आहे. पण राज्यात ३५ जागा हे महाविकास आघाडीला नक्की मिळणार.
रणरणत्या उन्हातही उरणमध्ये बारणे यांचा प्रचार उत्साहात प्रत्येक गावात जोरदार स्वागत.
पारा ४२ अंशांवर असतानाही उरणमध्ये बारणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर बारणे यांच ५० गावात जाऊन मतदाराशी संपर्क