भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने दौंड तालुक्यात एकच खळबळ.
या घटने मध्ये सात पैकी तीन लहान मुलाचे समावेश, घातपात कि आत्महत्या पोलीस तपास करीत आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजीनाम्याची तैयारी.
माझ्या सारख्या संत समाज सुधारक आणि शुरवीरांच्या महान भुमित राज्य सेवक, राज्यपाल होण्याचा मला बहुमान मिळाले हे माझे अहोभाग्य उर्वरित काळ चिंतन मनन अध्ययनात घालवण्याची इच्छा.
मी खेडचा भाई आहे, तुला संपवतोच म्हणत मनसे पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार, राजगुरुनगर मध्ये प्रंचड खळबळ.
शहरात दहशत निर्माण, पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी, कुटुंबा समोरच गोळीबार.
मुलबाळ होत नाही तू वांजुटी आहे, भरभराटी साठी अघोरी कृत्य, मेलेल्या माणसांच्या हाडांनी पावडर करून विवाहितेला पाजले .
विवाहित महिला उच्च शिक्षित, सरच्या मंडळीकडून विवाहितेच्या आई वडलांन कडून लाखो ची लुट, गुन्हा दाखल
देहुरोड रेडझोन च्या विरोधात घोषणा बाजी करत जन आक्रोश व धडक मोर्चा "आम्ही जगायचे कि मरायचे" धर्मपाल तंतरपाळे यांची संतप्त प्रतिक्रिया.
वारंवार रेडझोन सीमा घोषित केले जात आहे,कायदा पायदळी तुडवून रेडझोन जाहीर करत आहेत ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही :- रेडझोन समिती अध्यक्ष सुदाम तरस.
औरंगाबादच्या एसीपी विशाल ढोमेंचं अखेर निलंबन, दारूच्या नशेत महिलेची छेडछाड व पतीला मारहाण.
खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता निलंबन न केल्यास औरंगाबाद बंदचा इशारा.
पिंपरी चिंचवड, देहूरोड भागासह शहरातील काही भागात उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद.
शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने, नागरिकांनी आवश्यक तो पाणी साठा करून ठेवावा अधिकार्यांचे नागरिकांना आवाहन.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी यांचा पक्षाचा राजीनामा.
परशुराम दोडमणी हे मागील दहा वर्षा पासून प्रमाणिक पणे करत होते काम.
रेडझोन हटाव साठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचा जन आक्रोश आंदोलन, व धडक मोर्चा.
किवळे, रावेत, विकासनगर, साईनगर, मामुर्डी हे परिसर गरज नसताना ही २००० यार्ड रेडझोन क्षेत्र जाहीर केले तो निर्णय ताबडतोब रद्द करा.
अहमदनगर वराळ खुन प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एक वर्ष पगारवाढ रोखण्याची शिक्षा.
गृह विभागाचे अप्पर सचिव चेतन निकम यांनी दिल्या आदेश,न्यायालयाने खाते निहाय चौकशीचे दिले होते आदेश.
अंजली सिंह प्रकरणात पोलीसांवर निलंबनाची कार्यवाही, कार ने धडक देऊन १२ किलोमीटर फरफटत नेले होते.
आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ११ जणांची केली तडकाफडकी निलंबनाची कार्यवाही पोलीस दलात या प्रकरणी खळबळ.
देहुरोड च्या विविध प्रश्ना संदर्भात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात घेतली बैठक.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ने भरमसाट केलेल्या टेक्स दरवाढ , सिध्दीविनायक नगरी पाणी प्रश्न, पीपीई अक्ट नोटीस, व बाजारात पदपथावर दुकान मांडलेल्या च्या समस्या वर स्वतः गाठीभेटी घेऊन दुकानदारांना दिला दिलासा.
रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडू यांच्या अपघात, आमदारांचे अपघाती मालिका सुरूच.
सकाळी थंडी व धुखा असल्याने अपघात, आमदार बच्चू कडू यांनी ट्विट करून माझी प्रकृती ठीक आहे कार्यकर्त्यांनी संयम राखावे व हितचिंतकांना विनंती केली, भेटायला येऊ नये.
पुणे, उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार,पुणे पोलीसाच्या वतीने गुन्हा दाखल.
निसर्गोपचार केंद्रात उपचार साठी परगावी वरुन आली होती महिला, पुणे एकदा परत हादरले