महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे साक्षीदार व्हा : प्रवीण गायकवाड.
सत्यशोधक परिषदेस उपस्थित राहण्याचे संभाजी ब्रिगेडचे आवाहन.*
वंचित बहुजन आघाडी देहुरोड शहर अध्यक्ष पदी प्रकाश कांबळे (रुईकर) यांची निवड,
सर्व बहुजना मध्ये आनंदाचे वातावरण. अनेक माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव.
नारायणदेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न.
यापुढे ही असेच सहकार्य असु द्या. :- अध्यक्ष ईश्वर अगरवाल. ईश्वर हे अदृश्य आहे पण ईश्वर अगरवाल देवा स्वरूप आहे. :- प्राध्यापिका संयुक्ता आरेकर.
देहुरोड कॅन्टोन्मेंट द्वारे जाहीर सुचना, प्रक्रिया विरहीत पाणी विक्रीचे नागरिकांनी लाभ घ्यावा :- डॉ अमित कुमार माने.
विविध कामासाठी ५०० रुपये भरा व ५००० लिटर पाणी घ्या.
तळेगाव नगर परिषदचे अकार्यक्षम मुख्याधिकारी यांची ताबडतोब बदली करा -आमदार सुनिल शेळके
मुख्याधिकारी यांच्या बाबत अनेक नागरिकांचे विविध तक्रारी, नगर विकास विभागाला आमदारांचे पत्र.
अहमदनगर कोपर्डी, बलात्कार करून खुन करणारा मुख्य आरोपी चे येरवडा कारागृहात आत्महत्या.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल.
विकासनगर एच ए बरलोटा शाळेत शिक्षक दिन उत्साहाने साजरा.
आजी माजी शिक्षकांचे सन्मान, विद्यार्थ्यांनी सांगितले शिक्षक दिनाचे महत्त्व, नवीन प्रयोगशाळा चे उध्दघाटन अध्यक्ष जयशंकर जयसिंग यांच्या हस्ते
पोलीस कर्मचार्याने शीतपेय मधून गंगुचे औषध टाकून पोलीस महिला कर्मचारी वरती बलात्कार. विडीओ व्हायरल करण्याची धमकी पोलीस दलात खळबळ.
पतीला ठार मारण्याची धमकी, धमकी देऊन सतत बलात्कार, शेवटी त्रासाला कंटाळून महिला पोलीसने दिली तक्रार. पोलीस कर्मचार् यावर गुन्हा दाखल.
जालनाच्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ देहूरोड सकल मराठा समाजाच्या वतीने देहुरोड बंदला उत्फुर्त प्रतिसाद.
देहुरोड शहरातील सर्वपक्षीय विविध संस्था संघटनेच्या उत्कृष्ट साथ, देहुरोड शंभर टक्के बंद, जालना प्रकरणात राज्य शासनाचा जाहीर धिक्कार व जोरदार घोषणेने जाहीर निषेध व्यक्त.
समाज हितासाठी वृत्त प्रसार करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे आद्य कर्तव्य :- शितल हगवणे.
देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदर्श पुरस्कार सन्मानित चंद्रशेखर पात्रे, रजाक शेख, अनवर अली शेख सह शास्त्रज्ञपदी नियुक्ती झालेले शुभम ईश्वर अगरवाल यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा संपन्न.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज,तर आंदोलकांची दगडफेक. पोलिसांचा हवेत गोळीबार .
पोलीसांच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विजयी वडेट्टीवार यांची संतप्त प्रतिक्रिया. या घटनेने राज्यात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता, आंदोलकांचा दगड फेकीत पोलीस ही जख्मी.
माहीत अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खुन प्रकरण सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्राल्याला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस.
सादर केलेल्या १००० पानाचे क्लोजर रिपोर्टमध्ये तफावत, खुनाची तपासणी दोन वेळा करून ही पुरावे आपापसात जुळत नसल्याने ही केस राष्ट्रीय तपास यंत्रणा कडे देण्याची प्रदिप नाईक यांची निवेदनाद्वारे मागणी.
४४ जणांची ५कोटी रूपये फसवणूक प्रकरणी शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांनी शिक्षक भरती करण्याची आमिष दाखवून केले होते फसवणूक
समाज सुधारक लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती वडगांव मावळ येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.
आज पासून मात्र विश्वरत्न म्हणून समाजाने अण्णाभाऊ साठे यांना संबोधले पाहिजे याची सुरुवात आज पासुन मावळ मधुन करू :- जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम अस्वरे (दादा) अण्णाभाऊ साठे फकिरा पुरस्कार रमेश तात्या गालफाडे व भगवानराव वैराट यांना प्रदान