येत्या रविवारी म्हणजे उद्या १०जुलैला सकाळी ८वा.पवना नदी किवळे गावठाणात मातोश्री ला भावपूर्ण श्रद्धांजली चे आयोजन

देहूरोड

     किवळे गावच्या वारकरी संप्रदायातील  दिवगंत मातोश्री  सुशिलाबाई आनंदराव  तरस यांचा शोकाकुल वातावरणात पंचक्रोशीतील बहुसंख्येने  उपस्थितीत  दशक्रिया  विधी येत्या  रविवारी १० जुलैला सकाळी  ८ वा. पवना नदी किवळे गावठाणात  होत आहे.त्या निमित्त  प्रसिद्ध  ख्यातनाम  प्रबोधनकार ह.  भ. प. किरण महाराज  भागवत (शिरूर ) यांचे किर्तन होणार आहे.                    

      मातोश्री  सुशिलाबाई आनंदराव तरस  यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी   वृद्धाप काळाने     किवळे गावातील  राहत्या घरी १ जुलै  २०२२ रोजी  दु:खध निधन झाले.

YOUR REACTION?

Facebook Conversations