.... आता तरी जागे व्हा.

देहूरोड पुणे दि.१२

 देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासान प्रत्येक भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अगोदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गा वरील नाम फलकाचे रंग रोगोंटी व भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय आवारातील पुतळा ची रंगरंगोटी करते.पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली तरी देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाला नाम फलक व पुतळा रंगविण्याचे भान राहिलेले नाही.देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या बे फिकीर कारभाराचे आंबेडकर प्रेमी जनता संताप व्यक्त करीत आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील नाम फलका वरील अक्षरे पुसटसी झाले असुन रंगरंगोटी न झाल्याने ने नाम फलक भकास दिसत आहे. भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील पुतळा रंगविलेला व्यवस्थित दिसतो पण पुतळ्या खालील अक्षरे पुसट झालेली आहेत .पुतळा व भोवतालच्या भागाची अद्याप रंग रंगरंगोटी न झाल्या ने पुतळा ही भकास दिसत आहे.तसेच पुतळा समोरील मुख्य दरवाजा पर्यंत चा रस्ता उखडलेला आहे.अभिवादन करतांना भिम अनुयायांना उभे राहता ही येत नाही. तो भाग तातडीने सिमेंट कोबा करणे अंत्यंत आवश्यक आहे.दि.१३ एप्रिल घ्या मध्यरात्री पासुन भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास सुरुवात होते . हेही विस्मरण देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन ला राहिली नसल्याने अशा भकास अवस्थेत आम्ही जयंती दिनी अभिवादन करायचे का ॽ असा सवाल संतप्त आंबेडकरी जनता करीत आहेत. वृत्ताद्वारे तुम्ही तरी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला जागे करा .

असे आवाहन जेष्ठ भिम सैनिक सुरेश गायकवाड यांनी जस्ट आज वृत्त वाहिनीला केली.

 वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे

YOUR REACTION?

Facebook Conversations