किवळे अनधिकृत होर्डिंग प्रकरणी जागा मालकाला अटक.
पोलीस, संबंधित फरार आरोपीच्या मागावर, लोकांन मध्ये असंतोष निर्माण.
किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री कडून तीन लाखाची मदत जाहीर.
पाच जणांचा बळी घेणाऱ्या अनधिकृत होर्डिंग प्रकरणी इतर संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
पावसामुळे आडोशाला थांबले असता, अंगावर होर्डिंग पडुन पाच जणांचा मृत्यू किवळे येथील घटना.
१० ते १५ लोक उभे होते होर्डिंग च्या खाली, चार महिला एक पुरूष मृत्यू तर अनेक जख्मी, घटनास्थळी ३० जवान दाखल, बचाव कार्य सुरू
उत्तर प्रदेश शिक्षा सेवा चयन आयोग, शीघ्र गठित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने दिए दिशा-निर्देश
Shrawasti up
नवीन वीज दरवाढीचे लोकांना हायवोल्टेज झटका.
१ एप्रिल पासून नवीन दर लागु, अधिक वीज वापरासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, पेट्रोल गॅस टोल दरवाढ मुळे लोकाचे आर्थिक बजट फिसकटले असताना आता वीज दरवाढीचे संकटं
ॶॅड. गुणरत्न सदावर्ते याची वकिली सनद दोन वर्षा करीता रद्द.
ॶॅड. सुशील मंचरकर यांनी दाखल केले होते केस, वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचे बार काउन्सिलीग मध्ये तक्रार.
प्रवाशांच्या खिशाला कात्री, मुंबई पुणे एक्सप्रेस वे महागणार, १अप्रैल पासुन नवीन दर लागू
एकीकडे इंधनदर गॅसदर मंहगाई ने त्रस्त, महगाईने सर्व सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले, १८ टक्क्यांनी टोल वाढ
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते के. एच. सूर्यवंशी अंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याने विविध क्षेत्रातुन के. एच. सुर्यवंशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.
अश्वासना नंतर अखेर "लाल वादळ माघारी"
पाच दिवस चालले होते आंदोलन, दोन दिवसाचा मुकामानंतर शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी रेल्वेची सुविधा
देहूरोड महा विकास समितीचा पुढाकाराने रेल्वे प्रवाशांची समस्या पूर्तीसाठी सर्व पक्षीय बैठक संपन्न.
आपल्या मागणी व समस्या वरिष्ठ अधिकाराऱ्यान समोर ठेवून समस्यापुर्ती केले जाईल :- व्यवस्थापक आर आर रज्जाक. सर्व पक्षीय नेत्यांनी मांडले आपले मनोगत.
संधीसाधूंचा महार वतनाच्या जमिनीवर 'डल्ला' इंद्रायणी नदीत सहकुटुंब जलसमाधी घेण्याचा सुधीर जगताप यांचा इशारा
सुधीर जगताप नेत्रहीन, अनेक वेळा तक्रारी करून हेलपाटे मारून न्याय न मिळत असल्याने शेवटी जलसमाधी घेण्याचा निर्णय.
सोमाटणे टोलनाका हटाव" मोहिम यशस्वी करणारे मा. किशोर भाऊ आवारे यांचा देहुरोडकरांच्या वतीने सत्कार.
फटाक्यांच्या अतिशबाजी ने व मिठाई वाटून आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.
रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पुणे-लोणावळा लोकल सेवेचे ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा .
डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेसला आणखी जनरल डब्बे जोडण्याची रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
सुदुंबरे तीर्थ क्षेत्राला अर्थसंकल्पात २५ कोटी रुपये मंजूर, मा. राज्य मंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या प्रयत्नांना यंश
मावळ तालुक्यासाठी या अर्थ संकल्पानातुन काय मिळणार या कडे सर्वाचे होते लक्ष, मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण. तालुक्यातील जनतेने मानले आभार.
देहूरोड कॅंन्टोन्मेंट रेड झोनच्या प्रश्नासाठी मा.संरक्षण मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच दिल्लीत बैठक - मा. राज्यमंत्री बाळा भेगडे.
देहूरोड कॅंन्टोन्मेंट भागातील अतिशय महत्वाचा प्रश्न 'रेड झोन' उठविण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृह,येथे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांची शिष्टमंडळा समवेत महत्वाची बैठक संपन्न.