CAA/NRC PROTEST NUH
-
पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लोकांकडून संताप व्यक्त, नराधम पतीला केले वाकड पोलीसांनी अटक .
पंधरा दिवसात होणार होर्डिंग चे खातरजमा शहरात १२०० होर्डिंग, अनधिकृत होर्डिंग त्वरित काढा पालिका व मालकांचे बैठक.
पालिकेने थेट कारवाईचे आदेश, २५९१ अधिकृत होर्डिंग तर अनाधिकृत ८० होर्डिंग.
Shravasti UP
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती महिला पुरुष तर किती लोकांनी केले मतदान एकुण मतदान किती जाणुन घ्या.
४ जुन निकाल रोजी संपूर्ण दिवसासाठी बंदचे आदेश.
तापमान ४२ अंश, असताना देखील पदाधिकारी व कार्यकर्ताच्या लोकांची १२ कि.मी.चा मोठा शक्ती प्रदर्शन, गर्दीचा उच्चांक, मोदी व महायुती सरकारच्या कामाची पोचपावती द्या - एकनाथ शिंदे
भारतात लोकशाहीची बीजे महात्मा बसवेश्वर महाराजांनी पेरली - बारणे
मुख्यमंत्र्यांच्या 'महा रोड शो'ने होणार बारणे यांच्या प्रचाराची सांगता
निवडणुकीत 'गडबड' करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कामच करून टाकीन - अजित पवार. दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल करणाऱ्यांची नंतर नावे जाहीर करीन :- शेळके
खुन होणे हे दुर्दैवी घटना :- न्यायालय आरोपींना पाच लाख रुपये दंडासह जन्मठेप