नवीन वाॅर्ड रचने नुसार आज महिला वाॅर्ड आरक्षण सोडत.

 देहूरोड दि.११ मे 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने वाढत्या कोरोना प्रार्दुभावा मुळे २८ एप्रिल रोजी रद्द केलेली दोन महिला राखीव वाॅर्ड आरक्षण सोडत ११ मे रोजी वरिष्ठांच्या आग्रहा खातर आज देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात होत आहे. आज होणारी महिला वाॅर्ड आरक्षण सोडतीचा नवीन वार्ड रचने नुसार प्रस्थापित सधन महिलांना लाभ मिळणार आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट च्या नवीन वाॅर्ड रचनेत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील तेरा झोपडी वसाहतीतील ९५०० मतदारांची नावे वगळुन मतदार गायप त्या बरोबर १३ झोपडी वसाहती ही गायप केल्या आहेत.त्या मुळे आज बोर्डात होणारी दोन महिला राखीव आरक्षण सोडती चा सर्वसामान्य तेरा झोपड्या मधील महिलांना न मिळता त्या या महिला राखीव आरक्षणा पासून वंचित राहणार आहेत या महिला आरक्षणाचा लाभ ज्यांचे कडे ७/१२ आहे.त्या ७/१२ वर टोलेजंग बंगला ,गडगंज धन संपत्ती असलेल्या गाव वाल्या प्रस्थापित महिला,धनदांडगे व्यापारी महिला यांना मिळणार आहे.त्या मुळे आज बोर्डात होत असलेली विषमतावादी महिला वाॅर्ड आरक्षण सोडत असे सर्व सामान्यातुन म्हंटले जात आहे.देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने कोरोना प्रार्दुभाव कमी झाल्यावर महिला राखीव वाॅर्ड आरक्षण सोडत घ्यायचे ठरविले होते.पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला विरूद्ध जसा उठाव होऊन राष्ट्रपतींनी तो निकाल रद्द केले पाहिजे होते किंवा सर्वोच्च न्यायालयात फेर विचार याचिका आता पर्यंत दाखल होऊन जो पर्यंत निकाल लागत नाही.तो पर्यंत कॅन्टोन्मेंट निवडाणुका नाहीत.असा स्थगीती आदेश होणे आवश्यक होते.पण विषमतावादी मोदी सरकारच्या प्रशासनाच्या विषमतावादी वरिष्ठांनी पुढार्यात धार राहिलेली नाही. हे पाहुन त्यांनी जे काय झाले ते त्यांना मान्य आहे. हे ठरवुन त्यांनी तातडीने नवीन वाॅर्ड रचने प्रमाणे महिला वाॅर्ड आरक्षण सोडत घेण्याच्या सूचने नुसार आज विषमता वादी आरक्षण सोडत होत आहे. देहूरोड आघाडी च्या वतीने वाॅर्ड १ ते ७ या प्रमाणे सोडत काढण्याची मागणी देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.कृष्णा दाभोळे, काॅग्रेस देहूरोड शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू,शिवसेना देहूरोड शहराध्यक्ष भरत नायडू यांनी निवेदनाद्वारे केला आहे. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?

Facebook Conversations