२६ मे बुद्ध पौर्णिमा " महा धम्मपरिषद "

देहूरोड पुणे

ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे आज दिनांक २५ मार्च रोजी महा धम्मपरिषद चे आयोजन करण्या बैठक बोलवण्यात आली होती,बुद्ध विहार कृती समिती,धम्म भूमी सुरक्षा समिती,धम्म भूमी एज्युकेशन सोसायटी, ज्येष्ठ उपासक संघ, धम्मभूमी महिला महासंघ, भारतीय बौद्ध महासभा (अधिकृत),  भारतीय बौद्ध जन विकास समिती व बुद्धिष्ट मॉनेस्ट्री (पारनेर) यांच्या वतीने महा धम्मपरिषद चे आयोजन करण्यात आले, यावेळी भिमपुत्र टेक्सास गायकवाड व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, सायंकाळी ५ वाजता महा धम्मपरिषद आयोजन बैठक संपन्न झाली. यावेळी भिमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी सर्वांना मार्गदर्शन करून सर्वांना जबाबदारीचे पद देण्यात आले, महा धम्मपरिषद कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा.सुधाकरराव नगरे सर यांना देण्यात आले, व कार्यक्रमाचे अध्यक्ष 

भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड संस्थापक/अध्यक्ष बुद्ध विहार कृती समिती,व पुढिल कार्यकरणी या प्रमाणे आहे,कार्यकारी अध्यक्ष डॉ.राजाराम बडगे सर,उपाध्यक्ष प्रा.चंद्रकांत ओव्हाळ,अर्थ विभाग प्रमुख  विजयराव कांबळे, दीपक भालेराव प्रसिद्धीप्रमुख धर्मपाल तंतरपाळे,संरक्षण समिती प्रमुख मेजर उत्तमराव सावंत,स्वागत समिती अंकल सोनवणे,संजय भोसले,अरुण ओव्हाळ, प्रा.अजित जगताप,छपाई प्रमुख डॉ.किर्तिपाल गायकवाड,अरुण भाऊ जगताप,रज्जाक भाई शेख,प्रविण वाकोडे,या महा धम्मपरिषद साठी येणाऱ्या सर्वां साठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे,भोजन कमिटी प्रमुख मंदाकिनी ताई भोसले, रंजनाताई सोनवणे,गौतम गंगावणे,प्रतिज्ञा ढावरे,चंदा शिरसागर, डी.पी.भोसले,डी.एम. मुकरे,डी.ए.धांडोरे, मीनाताई गायकवाड,कासू ताई शिंदे,मायाताई तुळवे,भारती पऱ्हाड

नियोजन समिती प्रमुख  अशोकराव गायकवाड, बापूसाहेब गायकवाड,अरुण भाऊ जगताप, सदानंद इंगोले,अशोकराव सोनवणे, बाबासाहेब गायकवाड, सतीश वाघमारे,अजय जगताप,सुरेश गायकवाड नोंदणी प्रमुख  प्रवीणसाखरे,भीमराव रोकडे,विद्याताई लोखंडे,प्रकाश ज्ञानदेव गायकवाड,श्री.हर्ष वाघमारे,यशवंत गायकवाड,स्वाती सोनवणे, संध्या शिंदे

स्वच्छता व आरोग्य समिती  अमर गायकवाड,अजय जगताप प्रा.नितीन कांबळे,किशोर इनकर

जनजागृती समिती प्रमुख  भारतीय बौद्ध जन विकास समिती,बुद्ध विहार कृती समिती,विजय ढावरे, संकेत जगताप,सदानंद इंगोले,सिद्धार्थ गायकवाड,शिवराज वाघमारे,सविता वाघमारे, या बैठकीत विशेष उपस्थिती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे खरे मान्यवर अंकल सोनवणे हे होते.महा धम्मपरिषद हा कार्यक्रम १६ मे पासून २५ मे पर्यंत श्रामणेर शिबिराचे आयोजन केले आहे,व २६ मे बुद्ध पौर्णिमा " महा धम्मपरिषद  "संपन्न होणार आहे,या महा धम्मपरिषद मध्ये सहभागी होण्यासाठी-9960885889किंवा 9850343863 या नंबर वर नाव नोंदणी करावे,

 महा धम्मपरिषद आयोजन बैठक मध्ये आलेल्या मान्यवरांचे आभार  बापूसाहेब गायकवाड यांनी मानले‌.

YOUR REACTION?

Facebook Conversations