आझाद समाज पार्टी पुणे शहर महासचिव रफिक शेख यांची माहिती

पुणे दि.२२

आम्ही आझाद समाज पार्टी च्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या कडे मागणी केली होती करोना सारख्या महामारी मुळे आजारी असलेल्या नागरिकांना खाजगी हॉस्पिटल मनमानी पद्दतीने चुकीची जादा दराने बिले आकारली जातात त्या मुळे नागरिकांची लूट हे हॉस्पिटल करीत आहेत , याला चाप बसावा म्हणून प्रत्येक हॉस्पिटल वर पुणे महानगरपालिके च्या वतीने एक सक्षम अधिकारी बिले चेकिंग साठी नेमावेत,

आणि मा.आयुक्त साहेबानी खालील सक्षम अधिकारी यांची नेमणूक केली आहे .

तरी ज्या नागरिकांना आपल्याला आलेल्या हॉस्पिटल बिल मध्ये शंका असल्यास संबंधित अधिकारी यांच्या कडून बिल तपासून घ्यावे असे आवाहन रफीक भाई शेख आझाद समाज पार्टी पुणे शहर महासचिव यांनी केले, पुण्याच्या कोव्हिड हाॅस्पिटल चे नाव व संपर्क क्रमांक दिलेला आहे तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा.

रुबी हॉल हॉस्पिटल 

श्री.विजय इंगळे 9689932721

जहांगीर हॉस्पिटल 

श्री मधुकर कानडे 8007329872

इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल 

श्री सुनील घुले 9822453999एशिया कोलंबिया,खराडी व रायझिंग नेडीकेर खराडी

श्री संतोष आल्हाट 

9689980202

सह्याद्री नगर रोड 

श्री हॉस्पिटल खराडी

श्री राजेश कांबळे 

9822590420नोबल हॉस्पिटल संजय पवार 9623226399

सह्याद्री हॉस्पिटल हडपसर इनामदारमल्टीस्पे.हडपसर दीपक एकबोटे9422522796

के ई एम हॉस्पिटल अविनाश वैराट9823496899

सूर्या हॉस्पिटल ऑयस्टर अँड पर्ल शिवाजीनगर विठ्ठल जगदाळे7507639836

भारती हॉस्पिटल प्रकाश धसकटे 9623033716

सह्याद्री बिबवेवाडी राव नर्सिंग होम अशोक तोडकरी9822771167

ग्लोबल हॉस्पिटल 

ऍडव्हन्टीस्ट हॉस्पिटल साधना रेघे 9823621294

दीनानाथ मंगेशकर हॉस्प 

विनय कुलकर्णी 

9373499957

पूना हॉस्पिटल विजय देसाई 9764137377

सह्याद्री कोथरूड

देवयानी हॉस्पिटल उल्हास ठोंबरे 9689900849

लोकमान्य हॉस्पिटल, 

रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, 

उषा भोईर 9850495998

सह्याद्री डेक्कन संजीवन हॉस्पिटल नाना माने 9850713845 पुणे महानगरपालिका मुख्य वॉर रूम बिलिंग साठी संगीता कोकाटे 9763170041,आणखी काही तक्रार असल्यास आपल्या भागातील आझाद समाज पार्टी च्या पदाधिकारी,व कार्यकर्त्यांसी संपर्क साधावा. 

प्रतिनिधी रज्जाक शेख पुणे महाराष्ट्र

YOUR REACTION?

Facebook Conversations