वार्ताहर रामकुमार अगरवाल यांना मातृशोक.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार.

 देहूरोड दि. २८:- देहु, देहूरोड पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक प्रभात चे वार्ताहर रामकुमार अगरवाल यांचे मातोश्री पुष्पदेवी बिशनचंद अगरवाल यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्ध काळाने श्री क्षेत्र देहूतील निवासस्थानी सकाळी दुखद निधन झाले. शोकाकुल वातावरणात इंद्रायणी काठी असलेला शमशान भूमीत मातोश्रीच्या प्रार्थीवर अंत्यसंस्कार झाले उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर मातोश्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले. मधल्या काळात त्यांची प्रकृती फारच खालवली होती त्यांना देहूरोड च्या आधार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे दैनिक प्रभात चे वार्ताहर रामकुमार अगरवाल यांच्या त्या मातोश्री होत.

YOUR REACTION?

Facebook Conversations