राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे झुंजार नेत्या तंगम्मा काशीनाथ मारीमूतु यांचे हदय विकाराच्या झटक्याने निधन

                 

देहूरोड दि. १४ :- तंगम्मा काशीनाथ मारीमूतु वय ६८ गांधीनगर देहूरोड यांचे वृध्दापकाळात तीव्र हदयविकारा च्या झटक्याने दि. १४/५/२०२१ रोजी राहत्या घरी दुपारी निधन झाले. त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त्या होत्या व रेल्वे कर्मचारी म्हणून काम   करीत होते ते मागील दहा वर्षापुर्वी निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांना पती, तीन मुले दोन मुलगी पाच नातु सहा नात असा परिवार आहे. त्या देेेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमूतु यांचे मातोश्री होत्या.

त्या खुप मन मिळाऊ स्वाभावा च्या होत्या. गोर गरीबांशी नेहमी आपुलकिने सर्वाशी  चौकशी करायच्या. लॉकडाऊन काळात त्यांनी केलेले कार्य खुप मोलाचे होते. त्यांच्या जाण्याने देहुरोड परिसरात त्यांच्या निधना च्या बातमी ने हळहळल व्यक्त होत आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations