उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभारः तनवीर मुजावर
अत्याचारा ची गंभीर दखल घेतल्याने सर्वत्र दिलासा.
मानवाधिकार कार्यकर्ते, कामगार नेते आणि पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
समाजात सातत्याने उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्द्ल जीवन गौरव पुरुस्कारा ने सम्मान
पुण्यातील अत्याचारी घटनेचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडुन गंभीर दखल. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल राज्य शासन दखल घेणार.
पोलीसांनी अजुन दक्ष राहण्याची गरज. रेल्वे राज्यमंत्री यांना ही मदत करण्यासाठी विनंती
गणेश मंडळांना एक खिडकी योजनेत परवानगी घेण्यासाठी आरटीपीसीआरची गरज नाही.
राज्यात कुठे ही सक्ती नसताना शासनाच्या मार्गदर्शक सुचने मध्ये उल्लेख नसताना जिल्हा प्रशासनाची सक्ती कशाला. एक खिड़की योजना मध्ये आरटीपीटिसी सक्ति केल्याने अनेक गणेश मंडळांचे तक्रारी.
मुंबई कडे भरघाव वेगाने जाणाऱ्या एशीयाड बसने समोरिल दूचाकी स्वारला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार.
बस चालक न थांबता भरघाव वेगात पुढे निघुन गेला.देहूरोड वहतुक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर यादव व त्यांचे सहकारी दाखल पुढील शोध सुरू.
द्रुतगती न्यायलयाने नाराधमांना त्वरित फाशी ची शिक्षा द्यावी :-तनवीर मुजावर
ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने मुंबई मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करणार :-चंद्रशेखर पात्रे
पुणे बलात्कार प्रकरणी आणखी पाच नराधमांचा सहभाग, वानवडी पोलीसांची उत्तम कामगिरी, सर्वत्र प्रशंसा.
सतत दोन दिवस मुलीवर पाश्र्वी बलात्कार अल्पवयीन अत्याचार प्रकरणात वाढ, आणखी पाच नराधमांचा सामावेश.
ऐतिहासिक धम्मभूमी येथे भीमपुत्र टेक्सास गायकवाड लिखित "देशात ब्राह्मण पुरुषच हिन्दू आहेत " या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ थाटात संपन्न
देशात जातीमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे :- डॉ. कीर्तिपाल गायकवाड़
पुणे जिल्हात खळबळ, पुण्यात घडली किळसवाणी घटना रेल्वे स्थानकातून १४ वर्षे मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, सात लोकांनी केले आळीपाळीने बलात्कार
दोन रेल्वे कर्मचारी व इतर रिक्षाचालकांचा समावेश. बलात्कार करणाऱ्या आठ लोकांना अटक.
अंत्यंत निकृष्ट गटारीच्या कामा मुळे ग्रामस्थाना नाहक त्रास आणि आरोग्य धोक्यात
महाराष्ट्र मुस्लिम फ़्रंटच्या वतीने येडशी येथील गटारी चे निकृष्ठ दर्जा चे काम सुधारण्या बाबत ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडून धम्मभुमी देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहाराचा आराखडा मंजूर करुन घेण्यास मदत करण्याचे आश्वासन.
केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायणराव राणे यांनी धम्मभूमी देहूरोड ऐतिहासिक बुद्ध विहाराचा अराखडा मंजूर करून घेण्यास मदत करण्याचे आश्वासन देहूरोड बुद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भिम पुत्र टेक्सास गायकवाड यांच्या शिष्ट मंडळाला दिले.
भावमय आदरांजली ,अन्न प्रसाद वाटपाने देहूरोड आंबेडकर नगर मधील हूसैनी इमाम बाड्यातील कार्यक्रमांची सांगता.
मानवते साठी शहीद होऊन अजरामर झालेल्या हजरत इमाम हुसैन यांना शोकमय अभिवादन कार्यक्रम.
देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय विभागाच्या वतीने उर्दू शाळेत कोविड लसीकरण उपक्रम संपन्न.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दक्षिण भारतीय विभागाचा पुढाकाराने झोपडपट्टी वसाहतीत कोविड व्हक्सिन लसीकरण प्रथमच संपन्न,२०० नागरिकांना लाभ.
मॉब लिंचिंग की बढ़ती घटनाएं सत्ता का संरक्षण प्राप्त गुंडों द्वारा की जाने वाली सुनियोजित हिंसा- रिहाई मंच
। रिहाई मंच ने मॉब लिंचिंग की बढ़ती घटनाओं को किसान आंदोलन, बढ़ती बेरोज़गारी और सरकारी सम्पत्तियों को बेचने जैसे ज्वलंत मुद्दों से ध्यान भटकाने के लिए सत्ता का संरक्षण प्राप्त गुंडों द्वारा की जाने वाली सुनियोजित हिंसा करार दिया।
या वर्षी ही गणेश मंडळ, गणेश भक्तांनी गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करावेःसंजय नाईक पाटील.
आवाहनाला प्रतीसाद देऊन गणेश मंडळांची गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करण्याची एकमत.