देहूरोड पुणे.

देहूरोड दि.१५ मे                 देहूरोड:गांधीनगर निर्माण कार्यातील झुंजार महिला जेष्ठ कार्यकर्त्या तंगम्मा काशिनाथ मारिमुत्तु यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दि.१४ मे रोजी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या दु:ख निधनाने संपुर्ण गांधीनगर वसाहत शोकमय सागरात बुडाले आहे . आज १५ मे रोजी दुपारी १ च्या दरम्यान  गांधीनगर मरीमाता मार्गावरील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघेल.देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होईल. प्रारंभी मान्यवर मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतील. त्या गांधीनगर झोपडी संघाचे संस्थापक उपाध्यक्ष काशिनाथ मारिमुत्तु यांच्या सुविद्य पत्नी,तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक, काॅग्रेस ब्लाॅक कमिटी देहूरोड शहराध्यक्ष.आणि गांधीनगर झोपडी संघाचे अध्यक्ष हाजीमलंग काशिनाथ  मारिमुत्तु यांच्या मातोश्री होत.

  वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनीधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे

YOUR REACTION?

Facebook Conversations