आणखी किती लोक ,पुढील तपासणीत येथील त्यख प्रकारे योग्य ते कारवाई करू पोलीसांची म्हणने.


पुणे दि. १० :- पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्लेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे काल झालेल्या हल्ले मध्ये निखिल वागळे हे बचावले भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या लोकांनी जीवघेणा हल्ला चढवला निखिल वागळे हे निळू फुले सभागृह, सिंहगड रोड येथे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे येत असताना खंडोजी बाबा चौकात त्यांची गाडी अडवुन दगडफेक करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तसेच सेनादत्त पोलिस चौकी येथे पुन्हा वागळेंच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जणांना अटक केली आहे.

या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून  दिपक घोटे गणेश घोष, गणेश शेरला, बापू मानकर, स्वप्नील नाईक, प्रतिक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना अटक केले आहेपुढील तपासणी मध्ये आणखी किती लोक सहभागी झाले आहे त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations