परशुराम दोडमणी हे मागील दहा वर्षा पासून प्रमाणिक पणे करत होते काम.

 देहूरोड दि. १७ :- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे डॅशिंग मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी यांनी समाज माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे  पक्ष नेत्यांना पक्षाचा राजीनामा पाठविला आहे. 

 परशुराम दोडमणी यांनी १५ जानेवारीला २०२३ ला पाठविलेल्या राजीनामा पत्रात पीपल्स रिपब्लिकन पक्ष संघटनेचा गेले १० वर्षा पासुन प्रामाणिक काम केले आहे. या पुढे मला घरगुती कामा मुळे या पुढे मला पक्षात वेळ देता येणार नाही. तरी माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी विनंती पक्ष नेते परशुराम दोडमणी यांनी पक्षश्रेष्ठाना  केली आहे.

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

YOUR REACTION?

Facebook Conversations