ऐतिहासिक धम्मभूमी येथे भीमपुत्र टेक्सास गायकवाड लिखित "देशात ब्राह्मण पुरुषच हिन्दू आहेत " या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ थाटात संपन्न
देशात जातीमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे :- डॉ. कीर्तिपाल गायकवाड़
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडून धम्मभुमी देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहाराचा आराखडा मंजूर करुन घेण्यास मदत करण्याचे आश्वासन.
केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायणराव राणे यांनी धम्मभूमी देहूरोड ऐतिहासिक बुद्ध विहाराचा अराखडा मंजूर करून घेण्यास मदत करण्याचे आश्वासन देहूरोड बुद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भिम पुत्र टेक्सास गायकवाड यांच्या शिष्ट मंडळाला दिले.
भावमय आदरांजली ,अन्न प्रसाद वाटपाने देहूरोड आंबेडकर नगर मधील हूसैनी इमाम बाड्यातील कार्यक्रमांची सांगता.
मानवते साठी शहीद होऊन अजरामर झालेल्या हजरत इमाम हुसैन यांना शोकमय अभिवादन कार्यक्रम.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी साधला संवाद
कोरोना मुळे अनाथ झालेल्या मुलांचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या दिल्या सुचना.
सर्वांच्या सहकार्याने वार्ड कोरोनामुक्त करा- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांची सूचना
कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने 'कोरोनामुक्त वार्ड' करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी आज दिल्या.
देहूरोड डॉ.आंबेडकर नगर मधील हुसैनी इमाम बाड्यात साध्या प्रमाणात अभिवादन कार्यक्रम.
मानवतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या शहिद इमाम हुसैन यांच्या स्मृतीला अभिवादन.
धम्मभूमी सुरक्षा समितीचे अध्यक्ष अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बारावी उत्तीर्ण विध्यार्थीना सन्मान पत्र प्रदान.
कोरोना पासुन बचाव करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक भाई शेख यांच्या वतीने रिक्षा मध्ये पारदर्शक प्लास्टिक लावण्याचे उपक्रम
भारतीय स्वातंत्रदिन त्याग आणि बलिदानाचे प्रतीक देहूरोड व देहू रोड परिसरात 75 वां अमृत महोत्सव स्वातंत्र दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा,
उपेक्षित वऱ्हाड या साप्ताहिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते प्रकाशन.
केंद्रीय वक्फ परिषद का देहुरोड दौरा ;मुस्लिम समाज के प्रलंबीत विविध मुद्दों पर की चर्चा.
आज केंद्रीय वक्फ परिषद के सदस्य मा.वसीम राहतअली खान,डॉ. दरखशाँ अंदराबी, मा.हनीफ अली की टीम ने देहुरोड का दौरा किया.महाराष्ट्र वक्फ बोर्ड के प्रादेशिक अधिकारी खुसरो खान भी मौजूद रहे.
सामाजिक चळवळीतील जेष्ठ नेते दामोदर साबळे यांचे निधन
सामाजिक चळवळीतील नेते हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त
रिपब्लिकन आ़बेडकरी चळवळीतील प्रभाकर निकम यांची मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघठन या संघटनेच्या "राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख पदी नियुक्ती".
समाजातील गोर गरिब लोकांना शासकिय योजना, तसेच राष्ट्रीयकृत बॅंकेच्या योजनेतुन अर्थसहाय्य मिळवून देऊन त्या द्वारे स्वावलंबी बणविण्याचे महान कार्य.
अध्यात्मिक क्षेत्रातील ह.भ.प. हिरामण भागुजी येवले यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने यथोचित सन्मान.
अध्यात्म सेवेकरी ह. भ. प. हिरामण येवले उर्फ़ येवले काकाचा जेष्ठ शिवसेनिक विलास हिनकुले यांच्या हस्ते सन्मान
वेदिका शिंदे..... एक मासूम जो हार गई जिंदगी की लड़ाई
16करोड़ की इंजेक्शन देने के बावजूद मासूम वेदिका शिंदे मौत से हार गई.
गुरूवर्य जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने उद्या सकाळी सन्मान.
जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांना कोरोना योद्धा पुरस्कारामुळे सर्वत्र आनंदाचा वातावरण
रस्त्यावर सापडलेला मोबाइल विना मोबदला परत करुन दिला माणुसकी चा परिचय
नितिन भोईर सारख्या लोकांच्या मुळे जगात ईमानदारी जिवंत असल्याची जाणीव होते.
ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात औषध वाटप व जंतुनाशक फवारणी करून मानवतावादी कार्य
महाराष्ट्र राज्य सहित देशाच्या अनेक ठिकाणी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने मदतीचा हात, पूरग्रस्त लोकांना पाणी, अन्नधान्य, वस्त्र व औषध वाटप