सांगली वाळवा तालुक्यातील तांबवे गावात श्रामनेर शिबीर, धम्म रॅली संपन्न.
तथागत बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने धम्म कार्यक्रमाचे आयोजन.
रज्जाक भाई शेख यांच्या प्रामाणिक कार्याचा आदर्श समाजाने व रिक्षा चालकांनी घ्यावा. :- एम. डी. चौधरी
रज्जाक भाई शेख यांनी त्यांना सापडलेला महागडा भ्रमणध्वनी मालकाचा शोध घेऊन त्यांना परत केल्याच्या प्रामाणिक सेवेचा मानव अधिकार संरक्षण संघटनेचे वतीने रज्जाक भांईचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी विचारांचे होते - पंडित देशमुख (संभाजी ब्रिगेड)
छ. शिवराय मुस्लिम विरोधी होते हे थोतांड इतिहास.
सेवापुर्ती निमित्त सेवाभावी कोरोना योद्धा अशोकराव वाघमारे यांच्या वर पुण्या सह देहूरोड मध्ये शुभेच्छांचा वर्षाव.
विविध संस्था, संघटना, सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सेवा भावी सेवेचा गौरव.
कोल्हापुरात प्रा.डॉ. सखाराम वाघमारे व प्रा.डॉ. संतोष खिराडे संपादित 'संत रविदास : जीवन आणि कार्य' या पुस्तकाचा भव्य दिव्य प्रकाशन सोहळा संपन्न.
मा. ज्योतीराव फुले शिक्षक, प्राध्यापक परिषद महाराष्ट्र राज्य या परिषदेच्या वतीने आयोजन.
देहूरोड शहरात दिवाळी संच वाटपाचा शुभारंभ,गोर गरिबांचे आनंद द्विगुणित.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्या प्रमाणे राज्य शासनाची गोरगारीबांना दिवाळी भेट.
माझ्यावर असेच स्नेहीयांचा जिव्हाळा,थोरांचे आशीर्वाद सदोदित राहू द्या :- सारिका नाईकनवरे
धम्मभुमी सामाजिक संघटनेच्या उपक्रमांतर्गत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शिल्प उभारणी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या धम्म सेविका सारिका अमोल नाईकनवरे यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान...
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैत्रेय बुद्ध :- साहित्यिक, थोर विचारक प्रा. रतनलाल सोनग्रा
भारतीय बौद्ध महासभेचे वतीने धम्म सदन बुद्ध विहारात वर्षावासाचे चौदावे पुष्प व आदर्श धम्म सेविका कालकथित मधुमालती काशीनाथ सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त आदरांजली कार्यक्रमाचेआयोजन.
धम्म कारणाला प्रथम महत्त्व दिले पाहिजे :- भन्ते संघबोधी
मंगलमय धम्म वातावरणात धम्म सेवक श्रीमंत शिवशरण यांच्या निवासस्थानात वर्षावास सांगता धम्म कार्यक्रम संपन्न
अग्रलेखांचे बादशहा संपादक सुरेशदादा सोनवणे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात संपन्न.
पुणे सोमवार पेठेतील साप्ताहिक विशाल संविधान कार्यालयात राष्ट्रीय द जस्ट आज वृत्त वाहिनी चे वृत्त संपादक अशोकराव कांबळे यांच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन सुरेशदादां वर शुभेच्छांचा वर्षाव.
२०१६ च्या शासन निर्णयाची जन जागृती अभियान राबविण्यात यावे तो पर्यंत कोणत्याही शिधा कार्ड धारकांवर कारवाई नको:- डाॅ. सोलोमोनराज भंडारे
महाराष्ट्र विकास समिती चे पिंपरी चिंचवड हवेली चे अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, निगडी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांना शिष्ट मंडळाचे निवेदनाद्वारे मागणी
भक्तिमय वातावरणात देहूरोड गांधीनगर दुर्गा माता मंदिरात नवरात्रोत्सव संपन्न .
मानव आधार सामाजिक संघटनेचे कर्तृत्ववान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दशरथ शेट्टी, महिला नेत्या धनश्री शेट्टी यांच्या उपस्थितीत भक्तिमय कार्यक्रमांनी सांगता.
देशासाठी भगतसिंगांचे मोलाचे योगदान ः सतीश काळे
शहिद भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन
देहूरोड चांगभल ग्रुप उत्सव समितीच्या वतीने नवरात्रोत्सवा चे आयोजन
समितीचे संस्थापक दीपक कसबे, सुनिल कुंभार, अध्यक्ष विजय तेलगु, उपाध्यक्ष चंद्रकांत दाभोळे, कार्याध्यक्ष शिवाजी दाभोळे ,सचिव शशीकांत दाभोळे, सहसचिव प्रशांत सामुद्री, खजिनदार प्रवीण सामुद्री, सह खजिनदार संतोष तेलगु, सदस्य गंगाधर मालशे, सुरेश दाभोळे यांच्या स...
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक उत्साहात.
पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमींची लक्षणीय उपस्थिती.