परवानाधारक रिक्षाचालकांसाठी आर्थिक सहाय
अर्ज करण्याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन
कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस
या शिवाय प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार
देहुरोड मधील धक्कादायक घटना, मागासवर्गीय महिलेवर जनावरांच्या गोठ्यात सामूहिक बलात्कार.या प्रकरणी चार जण अटक, दोघे फरार
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात देहूरोड शहरात धक्कादायक घटना, नागरिकांन मध्ये संताप
खूनी सड़क के नाम से प्रसिद्ध नूंह से फिरोजपुर झिरका राजस्थान तक राजमार्ग होगा फोरलेन , 292 करोड़ की लागत से होगा फोरलेन का कार्य पूरा- उपायुक्त धीरेंद्र खड़गटा
खूनी सड़क के नाम से प्रसिद्ध नूंह से फिरोजपुर झिरका राजस्थान तक राजमार्ग होगा फोरलेन लगभग 292 करोड़ की लागत से होगा फोरलेन का कार्य पूरा
सुपरफास्ट डेक्कन क्वीन चा ९२ वर्षांत पदार्पण
डेक्कन क्वीन परवडत नसेल तर त्या एवजी सिंहगड एक्सप्रेस चालू करा, मुख्यमंत्री व रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी . -:ईकबाल मुलाणी
राजाराम अस्वरे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान . अभिनंदन, व शुभेच्छांचा वर्षाव
धम्म चळवळीत म्हत्वपुर्ण योगदान, लष्करी विभागात तंत्रज्ञान अधिकारी पदी सेवा निवृत्त झालेले राजाराम अस्वरे यांच्या वाढदिवसाच्या औपचारिकता साधुन मान सन्मान.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने शासनाचे आदेश धुडकावले.
शिवसेनेच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचा तीव्र निषेध
पिंपरी चिंचवड मध्ये ज्यादा व्याज दराने धंदा करणाऱ्या व्यक्तिची स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा पिंपरी चिंचवड आयुक्तालयात माहिती ध्या. -: आयुक्त कृष्ण प्रकाश
शहरात सावकार लोकांचा सुळसुळाट, ज्यादा व्याज दराने पैसे देऊन दमदाटी करणाऱ्या सावकराला अटक
पुणे विभागातील 14 लाख 8 हजार 917 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 लाख 31 हजार 853 रुग्ण :- विभागीय आयुक्त सौरभ राव
भाजप युवा मोर्चा पदाधिकारी मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरिक्षकसह पाच पोलीसकर्मी निलंबित .
या घटनेच्या व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती
राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
आधुनिक भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्रिवार अभिवादन -: हाजीमलंग मारीमुत्तू
देहूरोड शहर ब्लॉक काॅंग्रेस कमिटीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पमाला घालून अभिवादन
संविधान प्रास्ताविक कोनशिला पाडल्या प्रकरणी, रजनीकांत क्षीरसागर व त्याचा तीन साथीदार सह, त्याचा भाऊ दोन चिरंजीवी विरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
निगडी ओटास्किम आझाद चौकातील संविधान कोनशिला पाडुन तेथे तीन दुकाने थाटली. आंबेडकरी जनतेत असंतोष
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना अन्नदान-दिपक मधुरकर
सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुुरकर यांचा आगळा वेगळा उपक्रम
⚖️ह्युमन राईट जस्टीस एसोसिएशन के तरफ से अस्पताल मे भरती मरिजो को फल, नाश्ता , शुद्ध पाणी का वितरण किया गया
⚖️ह्युमन राईट जस्टीस एसोसिएशन के तरफ से अस्पताल मे भरती मरिजो को फल, नाश्ता , शुद्ध पाणी का वितरण किया गया