घरकुल योजना के लिए जिल्हाधिकारी कार्यालय के सामने उपोषण करने वाले वृद्ध व्यक्ती की ठंड से मौत; बीवी बच्चों का दिल दहला देनेवाला आक्रोश.
ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन ने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग से की दोषियों पर कारवाई करने की मांग.
भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या ७५व्वा वाढदिवसा निमित्त अभिष्ठचिंतन सोहळा.
अमृतमहोत्सव वाढदिवसा निमित्त टेक्सास गायकवाड यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव.
मावळ चे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन.
भाजप मध्ये मोठी पोकळी निर्माण
गंभीर शोकमय शांत वातावरणात महामानवास विविध संस्था संघटनेच्या वतीने महा अभिवादन.
मोजु तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तु जगाला शिकवली व्याख्या, माणसातल्या माणुसकीची तु देव नव्हतास, तु देवदूत ही नव्हतास, तु मानवतेची पुजा करणारा, खरा महामानव होतास...... महासुर्याला अभिवादन करत पत्रकार संघटना व ह्युमन राईट्स, मानव अधिकार संघ...
देहूरोड उडाणपुलाच्या खाली थांबलेल्या व्यक्ती च्या विनाकारण डोक्यावर बियरची बाटली फोडले.
तुटलेल्या बाटलीच्या तुकड्याने गळ्यावर वार करत भ्रमणध्वनी ही चोरून नेले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिके च्या वतीने विविध पदासाठी भरती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिके च्या वतीने ९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज भरण्याची सुवर्ण संधी
गोपालगढ़ कांड में तुम बच गए ,लेकिन अब मैं तुझे मारूंगा, मार पिटाई कर दी जान से मारने की धमकी !
पीड़ित ने बताया जान को खतरा !
कोथरूड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांना अटक, पावणे दहा कोटींचा अपहार.संचालकां विरुद्ध ही गुन्हा दाखल.
निबंधक कार्यालयास कळविणे गरजेचे असताना ही कळविले नाही, संगनमताने विविध प्रकारचे गैरव्यवहार, लेखा परिक्षणातुन व्यवहार उजेडात.
कौन बनेगा नुह से जिला प्रमुख ? 1 जानू अकबरपुर 2 यहूदा अहमद (अमन अहमद) 3 हर्षन कोटा
आपको किसको देखना चाहते है जिला प्रमुख
ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन च्या नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी सौ. विजयालक्ष्मी काळे यांचा जनगौरव कार्य दर्पण आयकॉन पुरुस्कारा ने सम्मान.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने सौ. विजयालक्ष्मी काळे यांच्या वर सर्व सामाजिक क्षेत्रातुन कौतुक व अभिनंदनाचे वर्षाव.
वधु-वर सुचक मंडळ चालवण्याऱ्या महिले वरती लैंगिक अत्याचार देहुरोड परिसरातील घटना.
आयुष्य भर संभाळ करीन, तुझ्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेवर वारंवार लैंगिक शोषण.
उपेक्षित वऱ्हाडचे संपादक संघपाल शिरसाट राज्यस्तरीय फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने सर्व सामाजिक क्षेत्रातुन कौतुक व अभिनंदनाचे वर्षाव.
देहूरोड ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात मराठा क्रांती मोर्चा व शिव प्रेमी च्या वतीने राज्यपालांचा जाहीर निषेध.
सर्व सामाजिक संघटना व राजकीयक्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध, सडख्या मेंदुचे राज्यपालांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. शिंदे सरकारने राज्यपालाची हकालपट्टी करावी.
क्या मेवात से अश्लील गानों पर नाच गाने बंद हो सकते है ?
क्या आप चाहते है हर रोज होने वाले अश्लील गानों पर डांस बंद हो ?
देहुरोड,निगडी,आणि वाकड हद्दीत अवैध धंद्यांनवर आयुक्त अकुंश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीन चार दिवस अगोदर छापे, तर अनेकांची बदली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सह १८ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली, या कारवाई मुळे पोलीस दलात एकच खळबळ.