४४ जणांची ५कोटी रूपये फसवणूक प्रकरणी शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांनी शिक्षक भरती करण्याची आमिष दाखवून केले होते फसवणूक
समाज सुधारक लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती वडगांव मावळ येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.
आज पासून मात्र विश्वरत्न म्हणून समाजाने अण्णाभाऊ साठे यांना संबोधले पाहिजे याची सुरुवात आज पासुन मावळ मधुन करू :- जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम अस्वरे (दादा) अण्णाभाऊ साठे फकिरा पुरस्कार रमेश तात्या गालफाडे व भगवानराव वैराट यांना प्रदान
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व पुणे एम एस एम ई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टुल रुमचे निशुल्क प्रशिक्षण.
अनुसूचित जातीतील युवक-युवतींच्या स्वप्नांना कौशल्याचे बळ देणारी बार्टी व आय.जी.टी.आर मार्फत अनुसूचित जातीतील ८५० युवा-युवतींसाठी कौशल्य विकासाचे मोफत निवासी व अनिवासी प्रशिक्षण दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू.
अभूतपूर्व सोहळ्यात चंद्रशेखर पात्रे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार डॉ पी ए इनामदार आणि ज्येष्ठ गाँधीवादी नेते डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते प्रदान.
आगामी निवडणूक सर्वांसाठी कदाचित शेवटची असेल जर देशाची अखंडता जपायची असेल तर जातीयवादी शक्ति पुन्हा येता कामा नये :- डॉ कुमार सप्तर्षी. मी महात्मा ज्योतिबा फुले व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे:- डॉ पी ए इनामदार.
प्रेस मिडिया लाईव्ह वृत्त संस्थेच्या वतीने डॉ.पी.ए.इनामदार यांना राष्ट्रीय पुरस्कार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ कुमार सप्तर्षी, डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ९० मान्यवरांचे स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मान.
पुणे येथे प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ९० मान्यवरांचे प्रेस मीडिया लाईव्ह च्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार, कार्यक्रमाला दिग्गजांना आमंत्रण
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने संघाचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेटकर यांच्या वाढदिवस निमित्त सेवाभावी शिल्पकार संजय शेंडे यांच्या सन्मान.
देहुरोड शहरातील दिग्गजांची उपस्थिती, सर्व संघटना एकजुटीने मिळुन काम करू:- संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी, सर्वाच्या सहकार्या असेच राहो सतत सामाजिक काम करीत राहीन :-बाबु हिरमेटकर मला माझ्या कामाची खरी पावती आज मिळाली:-संजय शेंडे.
देहूरोड शहरात स्वतंत्र दिवस अति उत्साहात साजरा अनेक ठिकाणी वंदन नमन.
विविध सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या वतीने राष्ट्र ध्वजाला सलामी.
देहूरोड व देहूरोड परिसरातील ७७वा भारतीय स्वातंत्रता दिन उत्साहात साजरा झाला.
विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी माजी वीर जवान, राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
आमदार सुनिल शेळके यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष यांची घेतली भेट ,नागरी समस्या तक्रारी बाबत केली चर्चा.
कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, कॅन्टोन्मेंट बोर्ड या बाबत सकारात्मक :- ब्रिगेडियर अमन कटोच.
आपल्या हक्काच्या मागणीसाठी पायी लाँग मार्च निघालेल्या बार्टी येथील समतादुत कर्मचाऱ्यांचे धम्मभुमि सामाजिक संस्थेच्या वतीने देहूरोड शहरात स्वागत.
मागील ९ वर्षापासून तुटपुंज्या पगारावर काम करीत असलेल्या समतादुतांचे पुणे ते मंत्रालय पायी लाॅग मार्च, वंचितांना शासनाचे लाभ फायदे मिळवून देणारे स्वतः लाभा पासुन वंचित.
भारतीय दंड संहिता ३५३(सरकारी कामात अडथळा) आता अजामीनपात्र नसुन, आता जामीनपात्र.
३५३ गुन्हा हे अजामीनपात्र आणि ५ वर्षाची शिक्षेची तरतुद होती आता यात बदल करून अट थोडे शीतल करण्यात आले.
पिंपरी येथे निवृत्त पेंशनधारकांची केंद्र सरकारच्या विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.
पावसाळी अधिवेशनात एक ही मागणी पुर्ण केले नाही, जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सहपरिवार रस्त्यावर उतरू येत्या काळात केंद्र सरकारला त्यांची जागा दाखविले शिवाय गप्प बसणार नाही पेंशन धारकांचा इशारा.
सुप्रसिद्ध देहू रोडच्या माई बालभवन मध्ये दोन दिवसीय संवयी सिद्धता कार्यशाळा.
जागतिक कीर्तीचे "ब्रेल मॅन ऑफ इंडिया" नावाने ख्यातनाम संपादक स्वागत थोरात यांचे प्रशिक्षण.
विविध पदांवर असलेले पोलीस दलातील अधिकाराऱ्यांचे शहर अंतर्गत बदल्या.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने केले अंतर्गत खालील अधिकाराऱ्यांचे अंतर्गत बदली, बघा कोणाची बदली कुठे.