सतत पोलीसांना गुंगारा देत फिरणाऱ्या रावण टोळीचा सदस्याला चिखली पोलीसांनी गुजरात मधुन केले अटक.
सोन्या तापकीर खुन प्रकरणात सहभाग, इतर लोकांना नेपाळ सीमारेषा येथुन पोलीसांनी घेतले ताब्यात.
दोन सराईत वाहन चोरांना तळेगाव पोलीसांनी केले अटक.
दोन लाख एकवीस हजार चा मुद्देमाल जप्त दोन्ही गुन्हेगार पोलीस रिकार्ड वरील.
हिंदू देवतांन बद्दल प्राध्यापकाने वादग्रस्त गरळ ओळखल्या प्रकरणी सिम्बॉयसिस प्रशासनाने प्राध्यपकाला केले निलंबित.
समाज माध्यमांवर विडीओ व्हायरल झाल्याने विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी.
देहूरोड,भिमशक्ती संघटना आक्रमक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला चपलाने मारून धिक्कार व निषेध व्यक्त.
सडक्या मेंदूचा संभाजी भिडे वर गुन्हा दाखल करा, त्याचावर देश व राष्ट्रदोहचा गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल न झाल्यास परत आंदोलन व उपोषण :- सरचिटणीस गोपाळराव तंतरपाळे.
आदर्श पत्रकार पुरूकारच्या सन्मानार्थ चंद्रशेखर पात्रे, रजाक शेख यांचा मानव अधिकार संघटनेच्या वतीने सन्मान.
आज मला जे काही सन्मान मिळाले आहे ते आमचे गुरुवर्य जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे साहेबांनमुळे त्यांचा तालीमेत आम्ही तैयार झालो :- चंद्रशेखर पात्रे
द जस्ट आज न्यूज़ के प्रतिभावंत पत्रकार चंद्रशेखर पात्रे को राज्य स्तरीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार की घोषणा.
नेशनल प्रेस मिडिया लाइव की ओर से 20 अगस्त को पुणे के आझम कैंपस में नियोजित कार्यक्रम में होगा सम्मान.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने कारगिल विजय दिवसा साजरा .
कारगिल विजय दिना निमित्त शहीद शुरवीरांना श्रद्धांजली कॅंन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यासह राजकीय क्षेत्रातील लोकांनी केले अभिवादन.
देहूरोड शहरात महाविकास आघाडी व मनसेच्या वतीने मणीपूर अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद, निषेध व धिक्कार मोर्चा.
केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी च्या वतीने सुभाषचंद्र बोस चौकात जोरदार घोषणाबाजी. महिलांनी केला जबरदस्त संताप व्यक्त.
कोथरूड, दोन दशतवादी ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’ या संघटनेशी संबंधित. पुण्यातील कोंढवा परिसरात मागील दीड वर्षापासून वास्तव्य :- आयुक्त रितेश कुमार
"पुणे पोलीसांची जिगरबाज कामगिरी" ‘एनआयए’च्या गुन्ह्यात फरार, दोघांवर पाच लाखांचे बक्षीस. पुणे पोलीसांची धाडसी कामगिरी, सर्वत्र कौतुकाचे वर्षाव.
दिवंगत नेते किशोर आवारे प्रकरणी भानू खळदे यांची येरवडा कारागृहात रवानगी.
सतत ५७ दिवस पोलीसांना दिला होता गुंगारा, पुढील तपास एसआयटी करणार.
"आमची भूमिका महाराष्ट्र हिताची" म्हणत, विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचा ट्रिपल इंजिन सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी.
"आधी होते खोके सरकार ,आता आले बोके सरकार" विरोधकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
विकासनगर मधील सेठ हुकमीचंद अनराज बरलोटा विश्डम इंग्लिश मीडियम हायस्कूल, शाळेत स्व. सेठ हुकमीचंद बरलोटा यांची जयंती साजरी.
"विश्डम इंग्लिश हायस्कुलचा उदात्त कार्य " विश्डम इंग्लिश हायस्कूलच्या वतीने १० पात्र आर्थिक दुर्बल घटकातील १० गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.
पोलीस निरीक्षकासह हवालदाराला अटक, अटक करण्याची भीती दाखवून मागितले २५ लाख, पोलीस दलात खळबळ.
तडजोड करून ११ लाख, लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पकडले पैसे घेताना रंगेहाथ.