दिवंगत नेते किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा तयारीत असलेल्या दोघांना अटक चार पिस्तूल जप्त, या मुळे परत मावळात खळबळ.
अटक केलेले आरोपी किशोर आवारे यांचे निकटवर्ती, तर तीन जण फरार. दरम्यान मावळचे आमदार आयुक्त यांच्या भेटीला.
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकरांवर भिख मागायची पाळी, महिला आयोगाने त्वरित घेतले दखल.
अहमदनगर कोपरगाव बस स्थानकावरील चित्रण समाजमाध्यातून व्हायरल. संवेदनशील होत असलेले सरकारने याची दखल घ्यावी लोकांची मागणी.
आळंदीत खोटे लग्नाचा बाजार, मंगल कार्यालय चालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल.
पैसे घेऊन लावले लग्न, दोन्ही सुनांनी दागिने घेऊन काढला पळ, मुलींचे बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक.
देहूरोड गांधीनगर, नेते गणेश कोळी यांच्या घरा समोरील पडझड झालेली गटारीची अवस्था.
देहूरोड कॅन्टोमेन्ट प्रशासन, आरोग्य निरीक्षकांचे गांधीनगर मधील समस्यां कडे दुर्लक्ष लौकरच मोर्चा काढणार :- गणेश कोळी
तळेगाव,उपनिरीक्षकाला गस्तीवर असताना तीनजणां कडून मारहाण, तिघांना अटक.
न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी. अनेक परराज्यातून परकीय लोढ्याचा सुळसुळाट झाल्याने स्थानिक लोकांन मध्ये कुजबुज.
शंकरवाडी, २९ किलो गांजा सह एकाला अटक.
सात लाख ३८ हजार ८०० रूपयेचा मुद्देमाल जप्त.
पोलीसांच्या कानशिलात मारल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे महिला अध्यक्षाला तीन दिवसाची पोलीस कोठडी.
आषाढी निमित्त गुरूवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी टोलनाका येथे घडली होती घटना.
ठाकरे गटाचे प्रसिद्धी प्रमुख अयोध्या पौळ यांच्या वर शाईफेक करत मारहाणीची घटना, या प्रकरणामुळे राजकारण तापण्याची शक्यता. कार्यक्रम बनाव असल्याचा आरोप.
“मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो,अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही":- अयोध्या पौळ.
देहूरोड,तीन वर्षाची मुलीला सावत्र बाप्पाने भिंतीवर आपटून केला खुन.
नराधम सावत्र बाप्पाला अटक, या संतापजनक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त
देहूरोड,जुगार खेळताना वाद, तिघांनवर चाकूने हल्ला, तर एकाचा मृत्यू.
छातीवर वार झाल्याने कामगाराचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी.
कानून के गिरेबान पर हाथ, पीएसआय ची काॅलर पकडून मारहाण. दोघांना अटक.
फुल फिल्मी स्टाईल धमकी, अरे जा पहिले माजी माहीती काढ, तुझ्या सारखे लय बघितले, तु मला ओळखत नाही, तुझी नोकरीच घालवतो बघ """"""""
मीरा रोड सरस्वती वैद्य यांच्या हत्याकांडात नवनवीन गोष्ट समोर, आरोपी सतत जबाब बदलत आहे . काय आहे खरे
मामा म्हणून ओळख करून दिली, पण प्रत्यक्षात तोच नवरा, सरस्वती अनाथ पण सरस्वतीला तीन बहीण, आरोपीने लग्न केले, फक्त बहीणीला माहीत, पोलीसांची कामगिरी महत्त्वाचे
तळेगाव, तोतया आयएएस विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडेचा आणखी एक मोठा गुन्ह उघडकीस.
सैनिक शाळेचा प्रस्ताव मंजूर करून देतो म्हणून ४२ लाख रुपये घेऊन घातला गंडा.
गहुंजे, सुरज काळभोर खुन प्रकरणी नातेवाईकांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा. सुरज काळभोरचा खुन सुनियोजित व थंड डोक्याने केल्याचा संशय.
नातेवाईकांचा निवेदन, सर्वाची कसुन चौकशी करा तथ्य अढळे तर सर्वान वरती गुन्हे दाखल करा.