जो पर्यंत आरोपींना अटक करणार नाही तो पर्यंत मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही शिवसेनिकांची भुमिका.
अनेक ठिकाणी खोटे बोलून अडव्हास च्या नावाने चिरीमिरी पैसे देऊन लाखोचा अपहार, मंगल केंद्राचे मालकांना पोलीसांचे आव्हान.
दुकानदार हवालदिल, मद्दतीसाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कडे साकडे.
ड्रग्स प्रकरणी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आदेश, तर देहूरोड प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त यांनी दिले आदेश.
आयुध निर्माण भंडार डेपोला ८२ व्या वर्षात प्रथमच पुरस्कार देऊन गौरव.
जी ई इंन्ड्रस्टीयल प्रा. लि. चाकण यांच्या सीएसआर फंडातून विविध शालेय विकास काम चे भूमीपूजन
देहूरोड सिटीजन फोरमचे अध्यक्ष डॉ शालक अगरवाल यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना, समितीचे समन्वयक व मानव अधिकार संघटनेचे सहभाग, ह्युमन राईट्स फाॅर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी दिल्ली मानव हक्क आयोगात याचिका दाखल करणार.
पत्रकार पर हो रहे हमले और अत्याचार के लिए एकजुट होकर काम करे :- राकेश डी यादव
वर्षानुवर्षे सत्ता नसुन देखील पक्ष न सोडता एकनिष्ठेने काम केले, पण कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्याचा राजीनामा.
कार्यकर्ते व समर्थकांन मध्ये जल्लोष, फटाक्यांची आतिशबाजी
पोलीस महासंचालक संजीव कुमार सिघंल यांनी दिले आदेश.
एका महिन्यात ही दुसरी कार्यवाही न्यायालयाने सुनाविले सात दिवसांची पोलीस कोठडी, धक्कादायक माहिती ऋतिक खडसे हा माहीती तंत्रज्ञान डिप्लोमा पदवीधारक तर सुरज यादव हा वाहन चालक.
विश्डम इंग्रजी शाळेत रक्तदान शिबीर संपन्न.
मंगळवारी निर्णय बैठक.
भक्तीमय वातावरणात २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंत वार्षिक गुरूमत संगम भक्ती मय धार्मिक कार्यक्रम संपन्न.