देहूरोड पुणे

 देहूरोडः सामाजिक युवा नेते रमेश आण्णा रेड्डी यांच्या वाढ दिवसा निमित्त आयोजित  क्रिकेट स्पर्धेत डॅडी बाॅईज क्रिकेट संघाने प्रथम कंमाकाचे २५.०००रुपये ,व चषक, जी यंग बाॅईज क्रिकेट संघाने द्वितीय क्रमाकाचा २१.०००रुपये व चषक,गुजरात बायस क्रिकेट संघाने तृतिय क्रमांकाचा १५.००० रुपये व चषक. लेगस बाॅईज क्रिकेट संघाने चौथ्या क्रमांकचा ११.०००रुपये व चषक पटकाविला.प्रारंभी युवा नेते रमेश आण्णा रेड्डी युवा मंचच्या वतीने  देहूरोड गांधी नगर उर्दू शाळेच्या पटागंणात उभारण्यात आलेल्या मंचकावर फटाक्याच्या आतिष बाजीत जल्लोषात रमेश आण्णा रेड्डी यांचा केक कापुन वाढ दिवस साजरा केला गेला. उपस्थित अतिथी माता अमरजाई देवस्थान चे अध्यक्ष तथा युवा नेते लहुमामा शेलार,देहूरोड कँन्टोमेन्ट बोर्डा चे माजी उपाध्यक्ष रघुविर शेलार,युवा नेते विनोद भंडारी,युवा नेते विशाल कांबळे,रामु मामा विरन,सोनु बजाज,या मान्यवंराच्या संयुक्त हस्ते विजेत्या क्रिकेट संघाना बक्षिस वितरण झाले.सामाजिक नेते कैलाश गोरवे,तुकाराम जाघव,हानिफ शेख, भिमाण्णा रेड्डी, शिवाजी दाभोळे उपस्थित होते रमेश आण्णा युवा मंच चे अध्यक्ष नंदकुमार गुराल,शिवा आण्णा कंदस्वामी,विकास जाधव, विक्रम रेड्डी,अकबर मुजावर, रमेश आण्णा रेड्डी युवा मंच चे अध्यक्ष नंदकुमार गुराल. शंकर कानडी,शिवा रेड्डी  यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.                      

वृत्त संपादन अशोक कांबळे वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख.

YOUR REACTION?

Facebook Conversations