राज्य वीज वितरण कंपनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता उदय भोसले यांचे प्रसिद्धी पत्र.

वृत्त संपादक अशोक कांबळे

 देहूरोड :- राज्य वीज वितरण कंपनी भोसरी विभागात किवळे टाॅपिका उप केंद्रात महत्त्वाच्या दुरूस्ती कामा मुळे दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत देहूरोड, मामुर्डी, साई नगर, किवळे, विकास नगर, सेंट्रल हाॅटेल, पोलीस स्टेशन, देहूरोड च्या इतर भागात सह कातळे वस्ती, सांडभोर वस्ती या भागात वीज पुरवठा बंद राहिल. तसेच कामाच्या वेळे नुसार, दिलेल्या वेळे पुर्वी किंवा नंतर वीज पुरवठा होऊ शकतो असा सुचना व दिलासा दायक खुलासा राज्य वीज वितरण कंपनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता उदय भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.


बातमी व जाहीराती साठी. 

{9767508962}

{7219500492}

{9850826340}

YOUR REACTION?

Facebook Conversations