गरीब गरजू बालकांना साहित्य वाटप, अनाथ बालकांच्या चेहरेवर हास्य फुलले.

प्रतिनिधि

पुणे दि. ०१ :- समाजा मध्ये अनेक लोक आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करून मित्र मंडळीना बोलवून नाही ते गोष्टीवर व्यर्थ खर्च करून पैसेचे उधळण करतात आणि आपली श्रीमंत दाखवतात पण काही सामाजिक कार्यकर्ते हव्यास पोटी न जाता सामाजिक भान ठेवून समाजा मध्ये एक प्रकार चे संदेश देत आपले वाढदिवस साजरा करत असतात  असेच धडाडीचे, सामाजिक कार्यकर्ते ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे समन्वयक नासिर भाई सय्यद यांनी आपला  वाढदिवस इकडे तिकडे वाढदिवस साजरा न करता त्यांनी गरीब गरजू बालकांन मध्ये केक कापून आपला वाढदिवस  

बामणोली येथील प्रभात अनाथाश्रम मध्ये गरीब गरजू बालकांन मध्ये आपला केक कापून वाढदिवस साजरा केला.

 या वेळी अनाथाश्रम मधील मुला मुलीन साठी रोजच्या गरजेचे वस्तू जेवण इतर सामग्री देऊन वाढदिवस साजरा केला. या मुळे बामणोली येथील प्रभात अनाथ आश्रम चे गरीब गरजू बालकांन मध्ये एक दिवस का होईना आनंदाचे क्षण साजरा केला. साहित्य वाटप केलेल्याने बालकांच्या चेहरे वर खुपच आनंद पसरला होता व आनंदी होऊन झुमू लागले हे बघुन उपस्थितांचे ही चेहरेवर हास्य फुलले होते. यावेळी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन चे समन्वयक नासिर भाई सय्यद यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य ही आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने करण्यात आले. 

या वेळी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनीफ डफेदार, जिल्हा सचिव युसुफ भाई शेख, जिल्हा इन्चार्ज इरफान भाई पखाली, सामाजिक कार्यकर्ते इजाझ मिस्त्री यांच्या सह अनेक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations