अनेक नागरिक कामानिमित्त व परगावी गेल्याने हरकती नोदवता आले नाही, मुदतवाढ मुळे नागरीकांना दिलासा.

 देहूरोड दि. ७ :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने करवाढ संबंधी नागरिकांनी अर्जद्वारे हरकती घेण्याची अखेरची मुदत ८ जानेवारी २०२३ होती, पण सात आणि आठ रोजी शनिवार रविवार आला तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांनी हरकती अद्याप पर्यंत नोंदविल्याचे नाहीत तेव्हा अनेक नागरिक आम्ही हरकत अर्ज घेऊन गेलो तेव्हा कार्यालय बंद असल्याने आम्हाला हरकती नोंदवता आले नाही, तेव्हा आम्ही काय करायचे असे ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांना विचारू लागले करवाढ ची बातमी द जस्ट आज चे पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांनी बातमी प्रसारित केले होते त्यांना ही अनेक परगावी गेलेले नागरिकांनी संपर्क साधून या बाबतीत विचारले तेव्हा पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चे अध्यक्ष राजन सावंत यांना भ्रमणध्वनी वरून हरकत घेण्याची मुदत वाढवली का? असे विचारता त्यांनी हरकत घेण्याची मुदत सात दिवसा पर्यंत वाढविल्याचे सांगून नागरिकांना दिलासा दिला आहे .•••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞

{9767508972}

{7219500492}

{9850826340}••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations